उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1,664 रिक्त पदांची भरती | NCR Recruitment 2021

NCR Recruitment 2021

NCR Recruitment 2021 Details 

NCR Recruitment 2021 : North Central Railway is invited online application for the 1,664 vacancies to fill with the Apprentice posts. Interested and eligible candidates can submit their application to the given link from 2nd August 2021 to 1st September 2021. Further details are as follows:-

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन, इत्यादी) पदाच्या एकूण 1,664 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन, इत्यादी) 
  • पद संख्या – 1,664 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Candidate Should Possess Matriculation or 10th Class (under 10+2 system), ITI Certificate in Relevant Trade
  • फीस – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 ऑगस्ट 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.ncr.indianrailways.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For North Central Railway Recruitment 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/2WulD2v
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/2Wkrl6O

North Central Railway Bharti 2021 Details

NCR Recruitment 2021 : उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन) पदाच्या एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NCR Recruitment 2021 Details

विभागाचे नाव उत्तर मध्य रेल्वे
पदाचे नाव अप्रेंटीस (फिटर, वेल्डर, मेकॅनिक, सुतार, इलेक्ट्रीशियन)
पद संख्या 480 पदे
फीस  रु. 100/-
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.ncr.indianrailways.gov.in

Eligibility Criteria For North Central Railway Recruitment

शैक्षणिक पात्रता Candidate Should Possess 10th Class (under 10+2 system), ITI Certificate in Relevant Trade

Vacancy Details

अप्रेंटीस NCR Recruitment 2021

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2021

Important Links

PDF जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
http://bit.ly/30SCJG1

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Mangesh says

    Iti ,electrician ,ncvt ,completed

  2. Gajanan chanekar says

    Link open hot nahi ahe

  3. Shuddhodhan sahebrao khanderao says

    Maza tred forndri man teknisiyn zalela aahe,
    Maza nambr lagu shaktoka

  4. Pinky chaudhary says

    Line is not opening

  5. snehal says

    sir link opan hot nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड