राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती २०१९

NCL Pune Bharti 2019


राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे प्रकल्प सहाय्यक II व प्रकल्प सहाय्यक III पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक II व प्रकल्प सहाय्यक III
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणासह बीई / बीटेक उत्तीर्ण असावा.
 • पदसंख्या – ४ पदे
 • वयोमर्यादा
  • प्रकल्प सहाय्यक II पदाकरिता – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी असावे.
  • प्रकल्प सहाय्यक III पदाकरिता – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा कमी असावे.
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
 • वेतनश्रेणी
  • प्रकल्प सहाय्यक II पदाकरिता – रु. २५,०००/-
  • प्रकल्प सहाय्यक III पदाकरिता – रु. २८,०००/-
 • अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष, रासायनिक अभियांत्रिकी व प्रक्रिया विकास विभाग, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे ४११००८
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.