NCERT स्वयम कोर्सच्या नोंदणीला सुरुवात, अशी करा नोंदणी
NCERT Swayam Courses 2022
NCERT Swayam Courses 2022
NCERT Swayam Courses 2022 : NCERT has started its own online course for 11th and 12th class students. Under this online courses are started in 11 subjects. Students will be able to register for the course on the official website till March 31. Notice in this regard has been issued on January 24. Further details are as follows:-
NCERT SWAYAM Online Courses
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एनसीईआरटीने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम ऑनलाइन अभ्यासक्रम सुरुवात केली आहे. याअंतर्गत ११ विषयांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर ३१ मार्चपर्यंत कोर्ससाठी नोंदणी करता येणार आहे. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एनसीईआरटीतर्फे ११ विषयांवर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यामध्ये अकाऊंट्स, बिझनेस स्टडीस, बायोलॉजी, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, इंग्रजी आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ciet.nic.in वर ३१ मार्चपर्यंत मोफत व्हर्च्युअल कोर्ससाठी अर्ज करू शकतात.
स्वयम ऑनलाइन कोर्स २० डिसेंबरपासून सुरु झाले आहे असून ३१ मे रोजी संपणार आहेत. ‘सध्या एनसीईआरटी २० डिसेंबर २०२१ ते ३१ मे २०२२ पर्यंत इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ११ विषयांमध्ये २८ एमओओसी (MOOC) ऑफर करत आहे. या अभ्यासक्रमांसाठी ३१ मार्चपर्यंत नावनोंदणी करता येईल. करोनाची सद्यस्थिती पाहता ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत.
How to Register NCERT SWAYAM Courses Enrolment
- Students should first visit the self portal swayam.gov.in.
- Click sign-in on the homepage and register using credentials.
- Once registered, click on the ‘Continue with SWAYAM’ link on the homepage.
- Click on ‘Secondary and Higher Secondary Courses (NCERT)’.
- When the new page opens, click on the desired course.
The course page will open. - Click on ‘Enroll Course on Yourself’.
- Complete your registration.
According to the official notification, ‘Ministry of Education launched its own platform on July 9, 2017 to offer Massive Open Online Courses (MOOCs). NCERT has started online courses in 11 subjects for 11th and 12th standard school education system.
Table of Contents