NCERT भरती २०२०

NCERT Recruitment 2020

NCERT Recruitment 2020 – Application Details

NCERT Recruitment 2020 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग येथे वरिष्ठ उप महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंता, अभियांत्रिकी सहकारी / वरिष्ठ पर्यवेक्षक / पर्यवेक्षक पदांच्या एकून १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाववरिष्ठ उप महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंता, अभियांत्रिकी सहकारी / वरिष्ठ पर्यवेक्षक / पर्यवेक्षक
 • पदसंख्या – १९ पदे
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – करिअर सेल, एचआर विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, //6 सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली – ११००४९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3a6tIw0
अधिकृत वेबसाईट : http://www.ncrtc.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


NCERT Recruitment 2020 : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग येथे मुख्य आर्किटेक्चर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वाय. सामान्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य डिझाइन तज्ज्ञ पदांच्या एकून १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२० आहे.

 • पदाचे नावमुख्य आर्किटेक्चर, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वाय. सामान्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य डिझाइन तज्ज्ञ
 • पदसंख्या – १० पदे
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन सहकार, ७/६ सिरी फॉर्ट संस्थात्मक क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली – ११००४९
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NCERT Recruitment 2020
PDF जाहिरात : https://ncrtc.in/jobs.php
अधिकृत वेबसाईट : www.ncert.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप