राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) अंतर्गत सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदांची भरती | NBE Recruitment 2021
NBE Recruitment 2021
NBE Recruitment 2021 Details
NBE Recruitment 2021 : National Board of Examination has been published the recruitment “Assistant Director (Medical)” posts. There are a total of 04 vacancies available to fill. Eligible candidates apply before the 20th of October 2021. Further details are as follows:-
परीक्षा राष्ट्रीय मंडळ येथे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक संचालक (वैद्यकीय)
- पद संख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBBS Graduates
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय परीक्षा मंडळ, मेडिकल एन्क्लेव्ह, NAMS इमारत, अन्सारी नगर, महात्मा गांधी मार्ग, नवी दिल्ली – 110029
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – natboard.edu.in
रिक्त पदांचा तपशील – National Board of Examination Recruitment 2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NBE Bharti 2021 |
|
Table of Contents