राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण अंतर्गत सचिव पदांची भरती सुरू | NBA Nagpur Bharti 2022
NBA Nagpur Bharti 2022
NBA Nagpur Recruitment 2022 Details
NBA Nagpur Bharti 2022: National Biodiversity Authority going to recruit interested and eligible candidates for the Secretary posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण अंतर्गत सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सचिव
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- वेतन श्रेणी – रु. 1,44,200 – स्तर 1 वेतन 2, 18,200
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – nbaindia.org
How To Apply For National Biodiversity Authority Bharti 2022
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना nbaindia.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NBA Nagpur Bharti 2022 | NBA India Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/XS229bt |
✅ अधिकृत वेबसाईट |
nbaindia.org |
Table of Contents