राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०१९

National Urban Health Mission Nashik Recruitment 2019


राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट,  प्रोग्राम सहाय्यक, कर्मचारी परिचारिका पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत तारीख ६ ऑगस्ट २०१९ आहे.

 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस, डी फार्म, कोणतेही ग्रॅज्युएट, एमएससीआयटी, इंग्रजी – मराठी टायपिंग, एचएससी पास, जीएनएम कोर्स एमएनसी असावा.
 • एकूण जागा – ४१
 • वयोमर्यादा
  • एमबीबीएस आणि तज्ञ ७० वर्षे
  • परिचारिका व तंत्रज्ञ ६५ वर्षे
  • इतर कर्मचार्‍यांसाठी खुल्या प्रवर्गात ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • फी: खुला प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
 • नोकरी ठिकाण- नाशिक
 • मुलाखत तारीख – ६ ऑगस्ट २०१९ रोजी आहे.
 • मुलाखातीचा पत्ता – आरोग्य सेवा उप-कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक सर्कल, नाशिक, प्रादेशिक रेफरल हॉस्पिटल कॅम्पस, शालीमार, नाशिक ४२२००१.

अधिक माहितीसाठी दिलेली  जाहिरात वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 Leave A Reply

Your email address will not be published.