Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय संग्रहालय भरती २०२०

National Museum Recruitment 2020

National Museum Recruitment 2020 : राष्ट्रीय संग्रहालय, सांस्कृतिक मंत्रालय, जनपथ, नवी दिल्ली येथे सल्लागार पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नावसल्लागार
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय संग्रहालय, संस्कृती मंत्रालय, जनपथ, नवी दिल्ली – ११००११
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2x2TBOB
अधिकृत वेबसाईट : http://www.nationalmuseumindia.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड