सुवर्णसंधी – 12 वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीसाठी भरती
National Institute of Biological Bharti
National Institute of Biological Bharti – Union Ministry of Health and Family Welfare, National Institute of Biological Recruitment – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल बायॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल) ने 12 वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर झालेल्या तरुणांसाठी 11 रिक्तपदे जाहीर केलेल्या आहेत. ही भरती सहाय्यक किंवा असिस्टंट आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर पदासाठी काढण्यात आली आहे. अर्जदारांना ऑफलाईन अर्ज करावे लागणार. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2021 आहे. अर्ज करण्यासाठीचे फॉर्म किंवा पत्रक nib.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन डाउनलोड करू शकता.
पद आणि पात्रता – National Institute of Biological Bharti
- असिस्टंट किंवा सहाय्यक – एकूण 5 पदे
- कमाल वय मर्यादा – 30 वर्षे
- शैक्षणिक पात्रता – विज्ञान विषयात किमान 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण. 30 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने हिंदीमध्ये टाईप करणे किंवा 35 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने इंग्रेजीमध्ये टाईप करणे.
- असिस्टंट किंवा सहाय्यक – एकूण पदे 5
- कमाल वय मर्यादा – 27 वर्षे
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही प्रवाहात कमीत कमी 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण 30 शब्द प्रति मिनिटच्या वेगाने हिंदी मध्ये टाईप करणे किंवा 35 शब्द प्रति मिनिटाच्या वेगाने इंग्रजी मध्ये टाईप करणे.
- ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर – एकूण 1 पद
- कमाल वय मर्यादा – 30 वर्ष
- शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसूचना बघा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यापित प्रतींसह या पत्त्यावर पाठवा.
डायरेक्टर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल्स (स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय) ए-32, सेक्टर 62, नोएडा इंस्टीट्यूशनल एरिया (यूपी), – 201309
सोर्स : वेबदुनिया
Table of Contents