नॅशनल हाऊसिंग बँक सहाय्यक व्यवस्थापक भरती निकाल 2023 जाहीर National Housing Bank Result 2023
National Housing Bank Result 2023
National Housing Bank Result 2023
National Housing Bank Result 2023 – On its official website, www.nhb.org.in, National Housing Bank has published result for Assistant Manager Posts. NHB Assistant Manager online exam was conducted on 24th December 2023. Those candidates who had appeared in NHM AM Exam 2023 can download their result pdf from below link. Check How to download National Housing Bank Result 2023 at below:
नॅशनल हाऊसिंग बँकेने 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.nhb.org.in वर NHB असिस्टंट मॅनेजर निकाल 2023 प्रसिद्ध केला आहे. NHB ने मुलाखत फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांची PDF जारी केली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NHM Assistant Manager Result OUT !! Check Details
NHB Assistant Manager Result 2023: Overview | |
Organization | National Housing Bank |
Exam name | NHB Exam 2022 |
Post | Deputy Managers |
Category | Result |
Selection Process | Online Exam & Interview |
Notification Date | 26th October 2022 |
Exam Date | 24th December 2022 |
Official Website | @https://nhb.org.in |
How to download National Housing Bank Result 2023
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, @nhb.org.in.
- मुख्यपृष्ठावर संधी विभागात जा.
- “NHB असिस्टंट मॅनेजर रिझल्ट 2023” वर क्लिक करा
- NHB असिस्टंट मॅनेजर निकाल 2023 PDF डाउनलोड करा आणि तुमचा निकाल तपासा.
Download NHB Assistant Manager Result 2023
Table of Contents