नॅशनल हाऊसिंग बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I) पदाची भरती
National Housing Bank Recruitment 2020
National Housing Bank Recruitment 2020 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I) पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I)
- पद संख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in any discipline
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
- फीस –
- SC/ ST/ PwBD – रु. 175/-
- Other than SC/ ST/ PwBD – रु. 850/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑगस्ट 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2020 आहे.
- अधिकृत वेबसाईट – nhb.org.in
रिक्त पदांचा तपशील – National Housing Bank Vacancies
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For National Housing Bank Recruitment 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/3lwMqmI | |
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/nhbams1aug20/ |
Sir midelka job mla maz ba camplit ahe
Sir i am handacap sir i need job
Mi B. Com appear ahe any job vacancy in mumbai