राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली २०१९

National Health of Mission Gadchiroli Recruitment 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्य चिकित्सक,  ऑडीओलॉजिस्ट, समाज कार्यकर्ता, स्पेशल एज्युकेटर, पाठ्यानिर्देषक, ऑप्टोमेट्रस्ट, साॅयकॉलॉजिस्, फिजीयोथेरॉपिस्ट, स्टाफ नर्स,  समुपदेशक, पॅरामेडीकल वर्कर , औषधी निर्माता, कार्यक्रम सहाय्यक, सांख्यिक सहाय्यक, तंत्रज्ञ, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख  ५ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रताबीएएमएस / एमसीआयएम, बीएससी नर्सिंग, पदवीधर पदवी, एमए मानसशास्त्रज्ञ, १२ वी प्रमाणपत्र, बी फार्म / डी फार्म.
  • वयोमर्यादा – किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे ( राखीव प्रवर्गाकरिता कमाल वय ४३ वर्षे ) राहील.
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली.
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑगस्ट २०१९ रोजी आहे.

अधिक माहितीसाठी दिलेली  जाहिरात  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !