कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांना संधी; राष्ट्रीय सहकारी बँक मुंबई येथे ‘लिपिक’ पदांची भरती सुरू | National Bank Mumbai Bharti 2022
National Bank Mumbai Bharti 2022
National Bank Mumbai Recruitment 2022 Details
National Bank Mumbai Bharti 2022: The National Co-operative Bank Mumbai has declared the recruitment notification for the interested and eligible candidates. eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
The National Co-operative Bank Mumbai Bharti 2022 Complete Details
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राष्ट्रीय सहकारी बँक मुंबई (NCBL) अंतर्गत “लिपिक” पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लिपिक
- पद संख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – Must be Graduate in any stream (Refer PDF.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क – 655/- रूपये
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – www.nationalbank.co.in
How To Apply For NCBL Mumbai Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जदाराने सर्व माहिती आणि परिपत्रके म्हणून www.nationalbank.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NCBL Mumbai Vacancy 2022 Details
अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NCBL Mumbai Bharti 2022 | National Bank Mumbai Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/pGEFWnj |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://cutt.ly/SGEFt67 |
Table of Contents