NATA 2021 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी

NATA Exam 2021

NATA Admit Card July 2021 

NATA Exam 2021 : Admit cards have been issued for the National Aptitude Test in Architecture. These admit cards are available on the website nata.in. Learn how to download Admit Card.

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. nata.in या संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड उपलब्ध आहेत. कसे डाऊनलोड कराल अॅडमिट कार्ड, जाणून घ्या.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ज्या उमेदवारांनी दुसऱ्या नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेसाठी अर्ज केला आहे ते nata.in या संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा रविवारी ११ जुलै २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.

How to Download NATA Admit Card July 2021 

  • स्टेप १ – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nata.in वर क्लिक करा.
  • स्टेप २ – त्यानंतर ‘registration and result’ लिंक वर क्लिक करा.
  • स्टेप ३ – आता विचारलेली माहिती भरा.
  • स्टेप ४ – अॅडमिट कार्ड तुमच्या समोर असेल.
  • स्टेप ५- ते डाऊनलोड करा.
  • स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउटअवश्य घ्या.

Candidates who sat for the first exam of NATA 2021 can sit for the second exam again. The Council has also set eligibility criteria for applying for NATA 2021. For this exam, students are required to get at least 50% marks in Mathematics, Physics and Chemistry.


NATA 2021 Second Test Schedule Announced

NATA Exam 2021 : Admit cards for NATA Second Test will be issued on July 7 and results will be announced on July 15. The examination schedule is issued by the Council of Architecture (CoA). Further details are as follows:-

राष्ट्रीय योग्यता चाचणी (NATA) सेकंड टेस्टसाठी वेळापत्रक जारी. NATA सेकंड टेस्टसाठी अॅडमिट कार्ड ७ जुलै रोजी जारी केले जातील आणि १५ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. परीक्षेचे वेळापत्रक काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने जारी केले आहे.

ही परीक्षा यापूर्वी १२ जून रोजी होणार होती, पण देशभरातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संक्रमण स्थितीमुळे परीक्षा ११ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा आता ११ जुलै रोजी होणार आहे. परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली होती आणि ती ३० जूनपर्यंत जारी राहणार आहे. अॅप्लिकेशन फॉर्म करेक्शन विंडो २० जून ते ३० जून २०२१ या कालावधीत उपलब्ध राहील.

अॅडमिट कार्ड कधी होणार जारी? – NATA Exam Admit Card

अधिकृत माहितीनुसार, NATA सेकंड टेस्टसाठी अॅडमिट कार्ड ७ जुलै रोजी जारी केले जातील आणि १५ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. संशोधित माहिती पुस्तिका, अर्जाचा फॉरमॅट NATA ची अधिकृत वेबसाइट nata.in आणि परिषदेची वेबसाइट coa.gov.in वर उपलब्ध आहे


Nata exam Revised Dates Declared

NATA Exam 2021 : Revised dates for the National Eligibility Test have recently been announced. Announced in the context of the Architecture Council, COANA. Accordingly, the examination will now be held on July 11.

राष्ट्रीय योग्यता चाचणीच्या सुधारित तारखांची घोषणा !! राष्ट्रीय योग्यता चाचणीच्या सुधारित तारखांची नुकतीच घोषणा करण्यात आलीय. आर्किटेक्चर कौन्सिल, सीओएनेया संदर्भात घोषणा केलीय. त्यानुसार आता ही परीक्षा 11 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

NATA 2021 ची दुसरी टेस्ट 12 जून रोजी होणार होती, परंतु आता ती वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्किटेक्चर कौन्सिलने (सीओए) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशभर पसरलेल्या कोरोना (Coronavirus) विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे आणि NATA 2021 ची दुसरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, या निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कौन्सिलने सांगितले आहे

NATA 2021 साठी जारी केलेल्या अधिकृत नोटिसमध्ये म्हटले आहे, की सुधारित NATA च्या महत्त्वाच्या तारखांसह माहितीपत्र अधिकृत वेबसाइटवर nata.in लवकरच जाहीर केले जाईल. दरम्यान, ऑनलाइन NATA अर्ज फॉर्म 2021 अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर NATA च्या दुसऱ्या टेस्ट परीक्षेस बसू इच्छिणारा कोणताही उमेदवार आता अर्ज सबमिट करू शकतो. यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

सीओएने कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून 10 एप्रिल रोजी NATA 2021 ची प्रथम परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही परीक्षा देशभरातील 196 परीक्षा केंद्रातील दुबई, कतार आणि कुवेत येथे घेण्यात आली.


NATA परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित – जाणून घ्या निकाल कधी?

NATA Exam 2021 : Candidates were selected by the Architecture Council (COA) for admission in Bachelor Degree Courses (2021-22) in Architecture Institutions across the country. The date for announcing the results of that architecture entrance test has been fixed.

NATA Exam 2021: आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल.

तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.

एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी.


NATA FIRST TEST 2020  : नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर झाला आहे.

NATA FIRST TEST 2020: काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल CoA च्या अधिकृत संकेतस्थळावर nata.in वर उपलब्ध आहे.

दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन विंडो येत्या दोन दिवसात सुरू होत आहे. दुसऱ्या NATA 2020 टेस्टसाठी उमेदवारांना ६ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

निकालात पुढील मुद्दे दिसणार आहेत –

१) परीक्षेच्या प्रत्येक विभागातील २०० पैकी गुण
२) उत्तीर्ण / अनुत्तीर्ण

वरील तिन्ही नियम पूर्ण केल्याशिवाय उमेदवार NATA 2020 पात्र ठरू शकत नाही. NATA 2020 चे गुण केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

१) पार्ट ए मध्ये १२५ पैकी किमान ३२ गुण आवश्यक
२) पार्ट बी मध्ये ७५ पैकी किमान १८ गुण आवश्यक
३) परीक्षेनंतरच्या स्टॅटेस्टिक्सवर एकून पात्र गुण (२०० पैकी) अवलंबून असणार आहेत.

वरील तिन्ही नियम पूर्ण केल्याशिवाय उमेदवार NATA 2020 पात्र ठरू शकत नाही. NATA 2020 चे गुण केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NATA संकेतस्थळ – www.nata.in

नोंदणी लिंक – https://nataregistration.in/index.php?p=login


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड