नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “या” पदाची भरती | Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023: The recruitment notification is declared by Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association to fill “Clerk” posts. There are a total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned E-mail before the last date. More details are as follows:-
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत “लिपिक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लिपिक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल
- ई-मेल पत्ता – [email protected], [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय: ४, पहिला मजला, विश्वज्योती अपार्टमेंट, विश्वास बँकेच्यावर, प्रकाश पेट्रोल पंपामागे, गोविंद नगर, मुंबई नाका, नाशिक – ४२२००९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2023
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लिपिक | 01 |
Educational Qualification For Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | पदवीधर |
How To Apply For Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/vxBE4 |
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2022 Details
Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2022: The recruitment notification is declared by Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत सचिव पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सचिव
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल
- ई-मेल पत्ता – [email protected], [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय कार्यालयः ४, पहिला मजला, विश्वज्योती अपार्टमेंट, विश्वास बँकेचेवर, गोविंदनगर (हटिल प्रकाश मागे), मुंबई नाका, नाशिक-४२२००९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022
How to Apply For Nashik District Civil Co-operative Bank Association Jobs 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2022
|
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3hVbm72 |
Table of Contents