नाशिक स्मार्ट सिटी भरती २०२० – मुदतवाढ

Nashik Smart City Recruitment 2020


Nashik Smart City Recruitment 2020 : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड येथे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रशासकीय कार्यालय, कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

 • पदाचे नावमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रशासकीय कार्यालय, कार्यकारी अधिकारी
 • पद संख्या – ४ जागा
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकनेते पंडितराव खैरे, पंचवटी म.न.पा. विभागीय कार्यालय, ४था मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक, पिन- ४२२००३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ एप्रिल २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
रिक्त पदांचा तपशील – Nashik Smart City Vacancies 2020
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
महाव्यवस्थापक०१
उपमहाव्यवस्थापक०२
प्रशासकीय कार्यालय०१
कार्यकारी अधिकारी०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2TXMMH9
अधिकृत वेबसाईट : http://nashiksmartcity.in/homeसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.2 Comments
 1. Trupti Sadashiv Gaikwad says

  What is the educational details of various post

 2. GokulMali says

  Maharashtra post results

Leave A Reply

Your email address will not be published.