५२९ पद – नाशिक मध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा

Nashik Online Rozgar Melava 2020


Nashik Online Rozgar Melava 2020 – आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे २२ ते २६ जून दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे. मुलाखती या असोसिएट ओपीएस, अ‍ॅप्रॅन्सीटीस, नीम ट्रेनी, ईपीपी ट्रेनी, वेल्डर, सीएनसी ऑपरेटर, टिपर ड्रायव्हर, वेल्डर एर आणि आर्गोने, फिटर, हेल्पर जीस, ड्राईलर्स, ड्रायव्हर, एलएमव्ही 4/6 व्हिलर, ओपनर, क्रेसर ऑपरेटर, मौलडर, वेल्डर आर्गन या पदांसाठी घेण्यात येईल. त्या मुळे स्थानिक युवकांना हि एक सुवर्ण संधीच आहे. तसेच आपण जर नाशिक मध्ये अन्य जॉब्स शोधत असाल तर या लिंक वर  क्लिक करा.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनीऑनलाईन अर्ज करावे.

एकूण पद संख्या

 • नाशिक – ५२९ पदे

रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्यांची नावे

 • शिव इंटरप्राइसेस,
 • तिस्या बिल्डिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
 • डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक
 • बीएसए कॉर्पोरेशन मर्यादित
 • महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड

येथे करा नोंदणी- Register Here

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

अर्ज  करण्यासाठी खाली दिलेली लिंक पहावी

NASHIK JOB FAIR ONLINE LINK 20204 Comments
 1. Santosh dighe says

  10th 12th

 2. Sumedh says

  12 wi candidate sathi job

 3. Ketan Santosh chaudhari says

  Sarkare nokari aahe Ka

 4. Ketan Santosh chaudhari says

  Sarkari nokari aahe Ka

Leave A Reply

Your email address will not be published.