नाशिक पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदांची भरती; या संकेस्थळावर करा अर्ज – Nashik Kotwal Bharti 2023

Nashik Kotwal Bharti 2023

Nashik Kotwal Bharti 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवरांना पत्रकाद्वारे कळविण्यात आले असून नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल रिक्तपद भरती परीक्षा दि. २२ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. सदर भरती प्रक्रिया अंतिम टप्यावर असतांना शासनाचे निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल रिक्तपदांची भरती प्रक्रिया चालु करण्यात आलेली असून १० डिंसेबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी https://nashik.ppbharti.in या संकेस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

मात्र पेसा कार्यक्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी पदभरतीस निर्बंध नसल्याने पोलीस पाटील व कोतवाल रिक्तपदांची पदभरतीसाठी दि. १०/१२/२०२३ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील पदासाठी निफाड उपविभागातील निफाड व सिन्नर, येवला उपविभागातील येवला व नांदगांव व मालेगांव उपविभागातील मालेगांव तालुक्यात तसेच कोतवाल पदासाठी येवला, नांदगांव, मालेगांव, निफाड, सिन्नर व चांदवड या तालुक्यातील अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी bhimps://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र दि. ०१/१२/२०२३ रोजी पासून उपलब्ध करण्यात येणार आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्यासाठी उमेदवारांनी https://nashik,ppbharti.in या संकेतस्थळावर भेट देवून आपले परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून घ्यावे. सदर परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करतांना काही अडचण येत असल्यास संबंधित तहसिल कार्यालयाचे स्तरावर मदत कक्ष (Help Desk ) तयार करण्यात आलेला असून त्याठिकाणी जावून प्रवेशपत्र उपलब्ध करू शकता.

असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक तहसीलदारांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 

 

Nashik Kotwal Bharti 2023: Since the post of Police Patil / Kotwal is also in Scheduled Caste List (Pesa) 17, the ongoing Police Patil / Kotwal vacancy recruitment in Nashik district is suspended as per further order. The candidates who have applied for the post of Police Patil / Kotwal should take note of this, Additional District Magistrate Rajendra Wagh has informed through a government press release. The examination of the candidates applied for the vacant posts of Police Patil and Kotwal in the district was proposed on October 22, 2023. But the non-tribal reservation rights defense organization has filed a petition in the Supreme Court and the General Administration Department of the Government of Maharashtra has further directed that no action should be taken in connection with the recruitment process/appointment in the 17 cadres prescribed in the pesa sector till the further orders of the Supreme Court are received. So Nashik Kotwal Bharti is Cancel. New Update about Nashik Kotwal Bharti 2023 will be published soon

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रस्तावित होती. परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया/ नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस पाटील / कोतवाल हे पद देखिल अनुसुचित १७ सवंर्गाच्या सूचीतील क्षेत्रातील (पेसा) १७ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीस चालु असलेली पोलीस पाटील / कोतवाल रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे. याची पोलीस पाटील / कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 


Nashik Kotwal Bharti 2023 Application Form

Nashik Kotwal Bharti 2023: Nashik Kotwal is going to recruit interested and eligible candidates to fill up various vacant posts of “Kotwal”. There are a total of 124 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is in Nashik, Chandwad, Baglan, Igatpuri-Trimbakeshwar, Malegaon, Dindori, Yewla, Kalwan/ Surgana. Eligible candidates can submit their application through online mode before the last date. The last date for submission of the application is the 09th of October 2023. More details are as follows:-

नाशिक जिल्हयातील चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला,कळवण/ सुरगाणा उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत “कोतवाल” पदांच्या एकूण १२४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023आहे.

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या124 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – रुपये 600/-
    • आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 ऑक्टोबर 2023
  • अधिकृत वेबसाईट –  https://nashik.gov.in/mr/

Nashik Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल 124 पदे

 

तालुका  पद संख्या 
नाशिक 10 पदे
चांदवड 18  पदे
बागलाण 18 पदे
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 07 पदे
मालेगाव 18 पदे
दिंडोरी 16 पदे
येवला 16 पदे
कळवण/ सुरगाणा  21 पदे

Educational Qualification For Nashik Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवाल किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How To Apply For Nashik Kotwal Notification 2023

  • वरील भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात https://ratnagiri.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील.
  • प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील.
  • इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nashik Kotwal Mega Bharti 2023

???? PDF जाहिरात (चांदवड) https://shorturl.at/ jdmjk 
???? PDF जाहिरात (बागलाण) https://shorturl.at/gnodJ
???? PDF जाहिरात ( इगतपुरी-त्र्यंबकेश्वर) https://shorturl.at/OFR9n
???? PDF जाहिरात (मालेगाव) https://shorturl.at/bg9jvl0
???? PDF जाहिरात (दिंडोरी) https://shorturl.at/gnlMVK
???? PDF जाहिरात (येवला) https://shorturl.at/ NMSJc
???? PDF जाहिरात (कळवण ) https://shorturl.at/nvikMD
???? PDF जाहिरात (नाशिक) https://shorturl.at/FFBKm
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/beCRV
✅ अधिकृत वेबसाईट https://nashik.gov.in/mr/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड