नाशिक जिल्हा औद्योगिक व मर्कंटाइल को-ऑप. बँकेत विविध पदांची भरती! | Nashik District Industrial & Mercantile Co-op. Bank Bharti 2025

Nashik District Industrial & Mercantile Co-op Bank Bharti 2025

Nashik District Industrial & Mercantile Co-op Bank Bharti 2025

Nashik District Industrial & Mercantile Co-op Bank Bharti 2025: Nashik District Industrial & Mercantile Co-op. Bank has invited Applications for the Posts of “Chief Executive Officer, Branch Officer, Accounts Officer, Recovery Officer, I.T. Manager, Clerk, Driver“. There are 16 vacancies to be filled. Interested and Eligible Candidates can Apply offline. Last Date to Apply is  17th December 2024. More details are as follows:-

नाशिक जिल्हा औद्योगिक व मर्कंटाइल को-ऑप. बँक अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लेखाधिकारी, वसुली अधिकारी, आय.टी. मॅनेजर, लिपिक, ड्रायव्हर.” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, लेखाधिकारी, वसुली अधिकारी, आय.टी. मॅनेजर, लिपिक, ड्रायव्हर.
  • पदसंख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –   नाशिक डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रियल अॅण्ड मर्कन्टाईल को. ऑप बँक लि., ११. कृष्ण विहार अर्पा., एच.डी.एफ.सी. हाऊस जवळ, शरणपुर- चंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक-४२२००५,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2024

Nashik District Co-op. Bank Vacancy 2024-25

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी  01
शाखाधिकारी 03
लेखाधिकारी 02
वसुली अधिकारी  02
आय.टी. मॅनेजर 01
लिपिक 05
ड्रायव्हर 02

Educational Qualification For Nashik District Industrial & Mercantile Co-op Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
मुख्य कार्यकारी अधिकारी  Must have fulfilled RBI ‘Fit & Proper’ criteria.
शाखाधिकारी B.Com/M.Com/MBA Fin.
लेखाधिकारी B.Com/M.Com/MBA Fin.
वसुली अधिकारी  L.L.B / Law Graduate
आय.टी. मॅनेजर B.E.IT/MCS/MCA
लिपिक B.Com
ड्रायव्हर 10th Pass

How To Apply For IMC Bank Recruitment 2024| IMC Nashik Bank Bharti 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
  • अपूर्ण अर्ज, विहित नमुन्यात सादर केलेले अर्ज आणि मागितलेल्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nashik District Co-op Bank Recruitment 2024-25

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/x66Ez

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ganesh damu jopale says

    Sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड