Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अंगणवाडी मदतनीसांच्या जिल्ह्यात 501 जागा भरणार!- Nashik Anganwadi Bharti 2024

Nashik Anganwadi Bharti 2024

Nashik Anganwadi Recruitment 2024 Details 

जिल्ह्यातील ५०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारींची बैठक गुरूवारी (ता.२९) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीमध्ये ‘लेक लाडकी’ या योजनेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण श्रीमती मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हयातील ५०१ अंगणवाडी मदतनीसांची अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे जिल्हयात ५०१ अंगणवाडी मदतनीसांची पदे नव्याने निर्माण झाली आहेत. प्रकल्पस्तरावर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना देखील श्रीमती मित्तल यांनी दिल्या. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

 


Nashik Zilla Anganwadi Bharti 2023 – The New Advertisement of Angwadi Bharti 2023 is published by the Mahila Bal Vikas department for the 34 vacancies of Anganwadi Madatnis. The last date to apply for this recruitment is the 28th of July 2023. The Education qualification for this recruitment process is just a 12th Pass, so this will be a great opportunity for a large number of candidates from Nashik District. The Official PDF advertisement & details about Nashik Anganwadi Sevika Bharti 2023 are given below.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालयातील अंगणवाडी मदतनिस रिक्त पदे भरती करण्यासाठी अनुक्रमे नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत असलेल्या चांदवड, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, येवला, निफाड, सिन्नर या शहरातील अंगणवाडी केंद्रातील मदतनिसाचे रिक्त पदांवर एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने ( By Nomination) भरण्यासाठी चांदवड, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, येवला, निफाड, सिन्नर या शहरातील स्नानिक रहीवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.

नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
  • पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
  • पदसंख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass.
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताबाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन,फॅलटनं-१, ड्रिमसिटीजवळ, ड्रिमकॉर्नर, सहकारनगर, रामदासस्वामी मार्ग, नाशिक ४२२००६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख28 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

Nashik Anganwadi Bharti 2023 – Important Dates

Nashik Anganwadi Bharti 2023

Nashik Anganwadi Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
अंगणवाडी मदतनीस 34 पदे

Educational Qualification For Nashik Anganwadi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनिस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास  समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे

 

Nashik Anganwadi Bharti 2023 Details

Department Name Ekatmik Bal Vikas Sewa Vibhga 2023
Recruitment Name Nashik Anganwadi Bharti 2023
Total Number of Vacancies 34 Vacancies
Post Name Anganwadi Sevika Madatnis
Pay Scale
Job Type Maharashtra State Government Jobs
Job Placement Nashik
Application Process Offline
Application Date 28th of July 2023
Qualification 12th Pass
Age limit 18 -35 Years

List of Documents Required to Submit with Application Form:-

  • Domicile Certificate
  • Residential Certificate
  • Application Form and Passport Size Photograph
  • SC/ST/OBC etc. Backward Class Certificate
  • Application Form

How To Apply For Nashik Anganwadi Jobs 2023

  • या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात  घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • शहराचे नांव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींची संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता :- बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन,फॅलटनं-१, ड्रिमसिटीजवळ, ड्रिमकॉर्नर, सहकारनगर, रामदासस्वामी मार्ग, नाशिक – ४२२००६ दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४१३१८२.
  • अर्ज स्विकारण्याचा कालावधी – दि. १७/०७/२०२३ ते दि. २८/०७/२०२३ (शा. सुटीचे दिवस वगळुन व  कार्यालयीन वेळेत)
  • अंतिम दिनांकानंतर (दि.२८.०७.२०२३ नंतर ) आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जांचा  विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

Nashik Anganwadi Vacancy details 2023

Nashik Anganwadi Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nashik Anganwadi Application 2023 | nashik.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ehnT3
✅ अधिकृत वेबसाईट https://nashik.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Sonali bendkoli says

    नाशिक तालुक्यासाठी अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया कधी सुरू होईल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड