नाशिक आरोग्य विभागात विविध पदांच्या 169 रिक्त जागा; त्वरित अर्ज करा | Nashik Aarogya vibhag Bharti 2024
Nashik Aarogya vibhag Offline Application 2024
Arogya Vibhag Nashik Bharti 2024
Arogya Vibhag Nashik Bharti 2024: Arogya Vibhag Nashik (Public Health Department Nashik) is going to recruit for the various vacant posts of “Orthopedic Specialists, Orthopedic Specialists, Medical Officers, Staffers, A. N. M., Mixer, Blood Bank Technician, Laboratory Attendant, Computer Operator, Other”. There are a total of 169 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for offline application is 04th of October 2024. For more details about Arogya Vibhag Nashik Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक अंतर्गत “अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, ए. एन. एम., मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर, इतर” पदांच्या एकूण 169 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, ए. एन. एम., मिश्रक, रक्तपेढी तंत्रज्ञ, परिचर प्रयोगशाळा, संगणक ऑपरेटर, इतर
- पदसंख्या – 169 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – .
- खुला प्रवर्ग ३८ वर्ष
- इतर प्रवर्ग करीता ४३ वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/
Arogya Vibhag Nashik Vacancy 2024
How To Apply For Arogya Vibhag Nashik Recruitment 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात I |
https://shorturl.at/ieeWk |
📑 PDF जाहिरात II | https://shorturl.at/BFMQW |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nmc.gov.in/ |
Table of Contents