NARI पुणे भरती २०१९

NARI Pune Vacancies 2019


राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे कनिष्ठ परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (तंत्रज्ञ III), संशोधन सहाय्यक पदाची ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५, १८, १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – कनिष्ठ परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (तंत्रज्ञ III), संशोधन सहाय्यक
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • फीस – रु. ३०० /-
 • नोकरी ठिकाण – पुणे, वर्धा
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख
  • १५ नोव्हेंबर २०१९ (कनिष्ठ परिचारिका)
  • १८ नोव्हेंबर २०१९ (संशोधन सहाय्यक)
  • १९ नोव्हेंबर २०१९ (प्रयोगशाळा तंत्रज्ञ (तंत्रज्ञ III)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक्स :

 अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>