Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नारायण विद्यालयम अमरावती भरती २०२०

Narayana Vidyalayam Amravati Bharti 2020

नारायण विद्यालयम अमरावती येथे पूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

  • पदाचे नावपूर्व-प्राथमिक शिक्षक, पीआरटी, टीजीटी, शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – nvamravati@nesnv.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्याध्यापक नारायण विद्यालयम, MIDC पोलिस चौकीच्या मागे, बडनेरा जुना बायपास रोड, निम्भोरा (खुर्द), अमरावती – ४४४६०७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड