Nanded Mahanagarpalika Bharti 2023 |12वी उत्तीर्णांना संधी!! नांदेड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती !

Nanded Mahanagarpalika Bharti 2023

Nanded Mahanagarpalika Bharti 2023 | @nwcmc.gov.in

Nanded Mahanagarpalika Bharti 2023: Nanded Mahanagarpalika has announced recruitment for interested and eligible candidates for the vacant post of “Gynecologist Specialist Medical Officer, Microbiologist, Part Time Medical Officer, Epidemiologist, Nurse, Yoga Technician, Mixer, X-ray Technician, OT Assistant”. Eligible candidates can apply before the last date. The last Date for Receipt of Applications is the 25th & 26th of September 2023. Candidates have to apply offline through the PDF at Nanaded Mahapalika Bharti 2023 website nwcmc.gov.in or at the end of this page. Candidates can also apply directly from the address given below. The offline NWCMC application will not be accepted unless the candidate attaches all required documents as mentioned in the Nanaded Municipal Corporation Bharti 2023 advertisement. The official website of Nanded Mahanagarpalika is  nwcmc.gov.in. More details & updates about this are given below:-

नांदेड महानगरपालिका अंतर्गत “स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक” पदाची 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नावस्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, एपिडेमियोलॉजिस्ट, नर्स, योग तंत्रज्ञ, मिक्सर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक
  • पद संख्या  – 28 जगा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम परिसर, नांदेड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 व 26 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in

NWCMC Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी 01 पदे
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  01 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी  04 पदे
एपिडेमियोलॉजिस्ट  01 पदे
नर्स  09 पदे
योग तंत्रज्ञ  06 पदे
मिक्सर  04 पदे
क्ष-किरण तंत्रज्ञ 01 पदे
ओटी सहाय्यक 01 पदे

Educational Qualification For NWCMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी MD/MS Gyn
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  MD Microbiology
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी  MD/DNB/ DGO Gyn
एपिडेमियोलॉजिस्ट  Any Medical Graduate
नर्स  ANM
योग तंत्रज्ञ  12th, DMLT
मिक्सर  D.Pharm
क्ष-किरण तंत्रज्ञ 12th + Diploma
ओटी सहाय्यक 12th + Diploma

Salary Details For Nanded Mahanagarpalika Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्त्रीरोग विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी 75,000/-
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ  75,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी  30,000/-
एपिडेमियोलॉजिस्ट  35,000/-
नर्स  18,000/-
योग तंत्रज्ञ  17,000/-
मिक्सर  17,000/-
क्ष-किरण तंत्रज्ञ 17,000/-
ओटी सहाय्यक 17,000/-

How To Apply For Nanded Mahanagarpalika Recruitment 2023

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 व 26 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nwcmc.gov.in Recruitment 2023

✅ PDF जाहिरात
https://shorturl.at/bpGKL
✅ अधिकृत वेबसाईट
nwcmc.gov.in

 

NWCMC Nanded Bharti 2023 Details

✅Name of Department Nanded Mahanagarpalika
✅Recruitment Details Nanded Mahanagarpalika Bharti 2023
✅Name of Posts Gynecologist Specialist Medical Officer, Microbiologist, Part Time Medical Officer, Epidemiologist, Nurse, Yoga Technician, Mixer, X-ray Technician, OT Assistant
✅ No of Posts 28 vacancies
✅ Job Location Nanded
✍? Application Mode Offline
✉️ Address  Shankarao Chavan Auditorium, Sri Guru Govindsinghji Stadium Complex, Nanded
✅ Official WebSite nwcmc.gov.in

Educational Qualification For Nanded Mahanagarpalika Recruitment 2023

Gynecologist Specialist Medical Officer, Microbiologist, Part Time Medical Officer, Epidemiologist, Nurse, Yoga Technician, Mixer, X-ray Technician, OT Assistant (Refer PDF)

Age Criteria For Nanded Mahanagarpalika Jobs 2023

Age Limit  NA

Nanded Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Gynecologist Specialist Medical Officer, Microbiologist, Part Time Medical Officer, Epidemiologist, Nurse, Yoga Technician, Mixer, X-ray Technician, OT Assistant Read PDF

All Important Dates |nwcmc.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  25th & 26th of September 2023

Nanded Mahanagarpalika Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

Nanded Mahanagarpalika Bharti 2023: Nanded Municipal Corporation recruits Eligible candidates every year for the various posts through the official website nwcmc.gov.in. As per the Latest GR published, very soon the recruitment process for the 1903 vacancies will begin. The Application process for this bharti will begin soon. More details are given in following GR. For moreupdates keep visiting MahaBharti.in

Nanded Mahanagarpalika Recruitment 2023

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या नागरीकरणात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, वाढती लोकसंख्या परिणामी पायाभुत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाकडून सुरु असलेले विविध महत्वाचे प्रकल्प/उपक्रम, महानगरपालिका प्रशासनाकडून विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यामुळे कार्यरत कर्मचारी वर्ग कमी पडत असल्याने गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महानगरपालिकेस प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता विचारात घेता नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजांसाठी नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक होते.

 

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि.१०.०८.२०१६ रोजीच्या ठराव क्र.६२ अन्वये व स्थायी समितीने दि. ०४.०६.२०२१ रोजीच्या ठराव क्र. २२ अन्वये महानगरपालिकेच्या आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, आयुक्त, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांनी दि.०१.१२.२०२१ रोजीच्या पत्रान्वये महानगरपालिकेच्या आस्थापनेवर पदनिर्मितीसह आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनास सादर केला. सदर प्रस्तावांच्या अनुषंगाने आयुक्त, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका यांच्याकडून दि. १९.१.२०२२ रोजीच्या शासन पत्रान्वये मागितलेली सुधारीत माहिती दि.२५.११.२०२२ च्या पत्रान्वये प्राप्त झाली. त्याअनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ चे कलम कलम ५१(४) नुसार निर्मिती करण्यास मान्यता देणे. तसेच, महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नव्याने आवश्यक पदनिर्मिती करण्यासह महानगरपालिकेच्या एकत्रित एकूण १९०३ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता या भरतीला नवीन परिपत्रकाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हि भरती लवकरच होणे अपेक्षित आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NWCMN Bharti 2023 | NWCMC Recruitment 2023 

  • पदाचे नाव:विविध पदे
  • रिक्त पदे: — १९०३
  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असणार.
  • नोकरी ठिकाण: नांदेड
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन / ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट – nwcmc.gov.in

नवीन प्रकाशित GR बघा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. MahaBharti says

    Nanded Mahanagarpalika Bharti 2023 Latest Update Published

  2. Z says

    Nre Recruitment

  3. Sarika says

    Mla ya yrs chya nursing chya post Sathi government jaga hvya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड