नांदेड GNM ANM भरती 2021 । Nanded GNM ANM Admission 2021
Nanded GNM ANM Admission 2021
Nanded GNM ANM Admission 2021 Details
Nanded GNM ANM Admission 2021 : To select a total of 20 candidates with 17 female + 01 ANM pass and 02 male candidates for the recruitment of three years General Nursing and Midwifery (GNM) training starting from 15/11/2021 at Government Care Training Center, Shri Guru Gobind Singhji Government Hospital, Nanded. Applications are invited from the following categories of candidates in the prescribed format. Further details are as follows:-
शासकिय परिचर्या प्रशिक्षण केंद्र, श्री गुरु गोविंद सिंघजी शासकिय रुग्णालय नांदेड येथे दिनांक 15/11/2021 पासुन सुरु होणाऱ्या तीन वर्षाच्या जनरल नर्सिंग व मिडवाईफरी (GNM) प्रशिक्षण भरती करिता 17 स्त्री +01 ANM पास असलेल्या व 02 पुरुष उमेदवार असे एकुण 20 उमेदवार निवडकरण्यासाठी खालील प्रवर्गातील उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
(१०+२) एएनएम उमेदवारांनी जिएनएम प्रवेशासाठी अर्ज करताना MNC कडे नोंदणी व नुतणीकरण केलेले असावे. तसेच एएनएम उमेदवारांचा त्यांच्या निकषानुसार अर्ज प्राप्त झाल्यास ती ज्या प्रवर्गातील असेल त्या प्रवर्गात त्यांना पात्र करण्यात येईल. (ANM करिता जागा फक्त ०१) ४) पायाचे ४० ते ५० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारास गुणवत्तेनुसार ५ टक्के आरक्षण संबंधित प्रवर्गातुन आरक्षण देण्यात येईल परंतु त्याची निवड वरिष्ठांच्या आदेशाच्या अधिन राहुन करण्यात येईल. ५) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान ४० टक्के गुण व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान ३५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. ६) संधी- तीन पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करुन नये. ७) जातीचे प्रमाणपत्र – जिल्ह्यातील कार्यकारी दंडाधिकारी सक्षमअधिकारी यांचे असावे. ८) रहिवासी/राष्ट्रीयत्व/अधिवासप्रमाणपत्र – सक्षमअधिकारी यांचे असावे.
Nanded GNM ANM Bharti 2021 Complete Details
- कोर्सचे नाव – जनरल नर्सिंग व मिडवाईफरी (GNM) प्रशिक्षण भरती
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass
- शैक्षणिक पात्रता- महाराष्ट्र राज्य, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची परीक्षा उच्च माध्यमिक शालान्त परिक्षा (10+2Science) परिक्षेत प्राधान्याने फिजीक्स, केमेस्टी व बायोलॉजी शास्त्र उत्तीर्ण.
- ठिकाण – नांदेड
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी- 500/- रुपये
- राखीव प्रवर्गासाठी (जाहिरात नमुद प्रवर्ग) – 250/- रुपये
- अर्ज मागणी दिनांक व वेळ – 07.10.2021 ते 14.10.2021
- प्रवेशाचा विहीत नमुना अर्ज मिळण्याचे व भरण्याचे ठिकाण – परिचर्या प्रशिक्षण केंद्र, श्री गुरु गोविंद सिंघ स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
Nanded ANM GNM Admission Vacancy Details
Imporatant Dates For Shri Guru Gobind Singhji Government Hospital Nanded Bharti 2021
- अर्ज मागणी दिनांक व वेळ – 07.10.2021 ते 14.10.2021
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
- गुणवत्ता यादी – 25.10.2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Government Care Training Center Nanded Bharti 2021 |
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3uQ01dN |
✅ अधिकृत वेबसाईट |
nanded.gov.in |
Table of Contents