नांदेड जिल्हा न्यायालय ‘कनिष्ठ लिपीक’ पदासाठी तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर | Nanded District Court Selection List
Nanded District Court Selection List
Nanded District Court Result
Nanded District Court Selection List: District Court, Nanded has conducted English Typing Test held on 09/11/2024 for the post of Junior Clerk. Candidates can Check the list of eligible candidates for English Typing Exam from below link.
नांदेड जिल्हा न्यायालय, यांचे कार्यालय कनिष्ठ लिपीक पदासाठी दिनांक ०९/११/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी टंकलेखन परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी खालील संकेतस्थळावर पाहता येईल. यादी डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा न्यायालय नांदेड कनिष्ठ लिपिक पदासाठी इंग्रजी टायपिंग चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
Nanded District Court – Notice for Junior Clerk Interview
Nanded District Court Selection List: District Court, Nanded has conducted English Typing Test which was held on 09/11/2024 for the post of Junior Clerk, Interview schedule has been published. Candidates qualified for interviews to be held on 15.11.2024 and 16.11.2024.
नांदेड जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपीक पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 15.11.2024 आणि 16.11.2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Notice for Junior Clerk Interview
Nanded District Court Selection List
Nanded District Court Selection List: For the post of Office Assistant and Receptionist cum Data Entry Operator Interview schedule has been published. A List of candidates qualified for interviews on 06.07.2023 and 07.07.2023 is given below. Candidates who had applied for DLSA Nanded Bharti 2023 can check DLSA Nanded Bharti schedule at below:
नांदेड जिल्हा न्यायालय ऑफिस असिस्टंट आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 06.07.2023 आणि 07.07.2023 रोजी मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे. ज्या उमेदवारांनी DLSA नांदेड भरती 2023 साठी अर्ज केला होता ते DLSA नांदेड भरतीचे वेळापत्रक खाली तपासू शकतात…यादी डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !!
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत नांदेड येथे लोक अभिरक्षक कार्यालयाकरीता Office Assistant Receptionist cum Data Entry Operator व Peon या पदांच्या कंत्राटी तत्वावर एक वर्षाकरीता भरती प्रकियेसंदर्भात तोंडी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी मा. जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून तोंडी मुलखतीस पात्र उमेदवारांनी खालील नमुद तारीख, वेळ व ठिकाणी उपस्थित रहावे.
Nanded District Legal Services Authority Interview Schedule 2023
DLSA Nanded Bharti Interview Schedule
1 | ऑफीस असिस्टंट, रिसेप्शनिस्ट कम डाटा इंट्री ऑपरेटर व शिपाई पदाकरीता तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक | Time Table for oral test..pdf |
2 | कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) व रिसेप्शनिस्ट कम डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरीता दि. ०६.०७.२०२३ रोजी मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. सविस्तर वेळापत्रक नंतर प्रसिध्द करण्यात येईल. | Oral.pdf |
Table of Contents