नांदेड अंगणवाडी मदतनीस भरती अंतिम यादी जाहीर, मूळ कागदपत्र तपासणी वेळापत्रक डाउनलोड करा | Nanded Anganwadi Result
Nanded Anganwadi Result - nanded.gov.in
Nanded District Anganwadi helper Final merit list
Nanded Anganwadi Result: Nagar palika/ Nagar panchayat area Nanded has released final Merit List for Anganwadi Madtinis Bharti 2023. Candidates whose names appear in the final selection list should appear for verification of original documents on 21/09/2023 at 11 : 00 AM at the office of Child Development Project Officer, Urban District Nanded, Sai Sadan Nava Mondha Nanded. And All the candidates in the waiting list should appear in the office of Child Development Project Officer, Civil District Nanded on 25/09/2023 at 11:00 AM.. Download Nanded Anganwadi Result, Nanded Anganwadi Bharti Merit List PDF.
नगर पालिका/नगर पंचायत क्षेत्र नांदेडने अंगणवाडी मदतीनी भरती 2023 साठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांची नावे अंतिम निवड यादीत असतील त्यांनी मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 21/09/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी जिल्हा नांदेड, साई सदन नवा मोंढा नांदेड येथे हजर राहावे. . आणि प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी दिनांक 25/09/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा नांदेड यांच्या कार्यालयात हजर राहावे.. नांदेड अंगणवाडी निकाल, नांदेड अंगणवाडी भरती गुणवत्ता यादी PDF डाउनलोड करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांना सुचना – Nanded Anganwadi Bharti Document Verification
सदरील अंतिम गुणवत्ता यादी ही महाराष्ट्र शासन म. बा. वि. शासन निर्णय 02 फेब्रुवारी, 2023 मध्ये नमुद सुचने नुसार प्रकाशित करण्यात येत आहे.
1. ज्या उमेदवाराचे नांव अंतिम निवड यादीमध्ये आलेले आहे त्या उमेदवारांनी दिनांक 21/09/2023 रोजी सकाळी 11 : 00 वाजता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा नांदेड, साईं सदन नवा मोंढा नांदेड या कार्यालयात मुळ कागदपत्र तपासणीसाठी हजर राहावे.
2. सदर अंतिम गुणवता यादी ही उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या छायांकीत प्रतिच्या मुळ प्रमाणपत्राच्या अधिन राहून प्रकाशित करण्यात येत आहे.
3. सदरील अंतिम गुणवता यादी ही कार्यालयाच्या नोटीस बोर्ड तसेच http://nanded.gov.in या वेबसाईटवर दिनांक 18/09/2023 रोजी प्रकाशित करण्यात येत आहे.
4. उमेदवार दिनांक 21/09/2023 रोजी मुळ कागदपत्र तपासणीसाठी हजर झाला नाही तर संबधिताला अंगणवाडी मदतनिस या पदावर रूजू होण्यास इच्छुक नाही असे समजून पुढील उमेदवारांना संधी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
1. अंतिम निवड झालेल्या झालेल्या सर्व उमेदवारांनी अर्जात नमुद सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या 1 छांयाकीत प्रति व पासपोर्ट फोटोसह फाईलमध्ये व्यवस्थित लावून मुळ कागदपत्रासह हजर राहावे.
प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवारांनी दिनांक 25/09/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयात उपस्थित राहावे.
Download Nanded Anganwadi Helper Final Merit List
Nanded Anganwadi helper Selection List
Nanded Anganwadi Result : Department of Women and Child Development, Government Decision, Nanded City (NWCMC area) Anganwadi helper recruitment helper list has been Published. A List of final selected candidates to be published on the notice board (Merit List of Candidates)) (Post Name Anganwadi Assistant Total No. of Vacancy : 113). Download Nanded Anganwadi Selction List from below Link:
नांदेड शहर (नां.वा.श.म.न.पा.क्षेत्र) अंगणवाडी मदतनीस भरती-२०२३अंतिम गुणवत्ता यादी ही महाराष्ट्र शासन म.बा.वि. शासन निर्णय 02 फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे व पडताळणी समितीने पडताळणी अंती दिलेल्या सुचनेप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे. पडताळणी समितीने खालील बाबीचे अधिन राहुनअंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करणेबाबत सुचित केले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nanded WCD Result
1. ज्या उमेदवाराचे नाव अंतिम निवड यादीमध्ये आलेले आहे त्या उमेदवारांनी खालील दिलेल्या वेळपत्रका प्रमाणे कार्यालयात मुळ कागदपत्र तपासणीसाठी हजर रहावे.
2. सदरील अंतिम गुणवत्ता यादी ही उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या छायांकित प्रतिच्या मुळ प्रमाणपत्राच्या अधिन राहून प्रकाशित करण्यात येत आहे.
3. प्रतिक्षा यादीतील अनु. क्र. 01 ते 50 पर्यंत उमेदवारांनी खालील दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे मुळ कागदपत्रासह कार्यालयात उपस्थित राहावे.
4. सदरील अंतिम गुणवत्ता यादी ही कार्यालयान नोटीस बोर्ड तसेच http://nanded.gov.in वेबसाईटवर दिनांक 07/09/2023 रोजी प्रकाशित करण्यात येत आहे.
5. खालील वेळापत्रकामध्ये नमुद दिवशी उमेदवार हजर झाला नाही तर संबंधिताला अंगणवाडी मदतनिस या पदावर रुजु होण्यास ईच्छा नाही असे समजुन पुढील उमेदवारांना संधी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
6. अंतिम निवड झालेल्या सर्व उमदवारांनी खालील वेळापत्रकानुसार अर्जात नमुद सर्व शैक्षणीक कागदपत्राच्या 1 छायांकीत प्रति व पासपोर्ट फोटोसह फाईलमध्ये व्यावस्थीत लावुन मुळ कागदपत्रासह वेळेवर कार्यालयात हजर रहावे.
Nanded Anganwadi Original Document Verification Schedule in Final Selection List
Nanded Anganwadi Result PDF
Nanded City (NWCMC area) Anganwadi helper recruitment helper list | Nanded City (NWCMC area) Anganwadi helper recruitment helper list | 06/09/2023 | 06/10/2023 | View (2 MB) |
Nanded Madatinis Eligible List
Nanded Anganwadi Result: Child Development Project Officer Nanded Has Published a List of Candidates who have applied for 113 Madatinis Posts. In the above selection list, the names of the candidates who have applied have been shown according to the educational qualification held by them and according to the order of marks obtained in the mark sheet and according to the order of additional marks. Download Nanded Anganwadi Bharti Result,Nanded Bal Vikas Prakalp Result PDF, Download Nanded Anganwadi Bharti Merit List PDF 2023 from below Link:
नांदेड शहर (नां.वा.श.म.न.पा.क्षेत्र) अंगणवाडी मदतनीस भरती-२०२३ प्राथमीक गुणवत्ता यादी ही महाराष्ट्र शासन म.बा.वि. शासन निर्णय 02 फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या सुचनेप्रमाणे व पडताळणी समितीने पडताळणी अंती दिलेल्या सुचनेप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे. पडताळणी समितीने खालील बाबीचे अधिन राहुन प्राथमीक गुणवत्ता यादी प्रकाशित करणेबाबत सुचित केले आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nanded Anganwadi Helper Merit List
2) प्राथमिक गुणवत्ता यादी कार्यालयीन नोटीस बोर्ड तसेच http://nanded.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना पुढील 10 कार्यालयीन दिवसापर्यंत यादीत काही आक्षेप असल्यास कार्यालयात तो लेखी नोंदविता येईल त्या कालावधी नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही आक्षेप नोंद करतांना संपुर्ण पुराव्यासह नोंदविणे आवश्यक आहे.
3) प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित झाल्यानंतर आलेले आक्षेप निकाली काढल्यानंतर अंतीम गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादी कार्यालयीन नोटीस बोर्ड तसेच http://nanded.gov.in या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
4) उमेदवारांना त्यांच्या शैक्षणीक गुणपत्रकाप्रमाणे महाराष्ट्र शासन म. बा. वि. शासन निर्णय 02 फेब्रुवारी 2023 मधिल परिशिष्ट-अ प्रमाणे गुणदान करण्यात आले आहे. सदरील परिशिष्ट-अ सोबत जोडण्यात येत आहे.
Marks Required For Nanded Anganwadi Merit List
Download Nanded Anganwadi Bharti Result PDF
नांदेड शहर (नां.वा.श.म.न.पा.क्षेत्र) अंगणवाडी मदतनीस भरती-२०२३ पात्र – अपात्र उमेदवारांची यादी | नांदेड शहर (नां.वा.श.म.न.पा.क्षेत्र) अंगणवाडी मदतनीस भरती-२०२३ पात्र – अपात्र उमेदवारांची यादी | 21/08/2023 | 01/09/2023 | पहा (2 MB) |
Table of Contents