Naigaon Education Society Pune Bharti 2021

नायगाव शिक्षण समाज पुणे भरती 2021

Naigaon Education Society Pune Bharti 2021

Naigaon Education Society Pune Bharti 2021 : Daund Taluka Art & commerce college Daund, Pune  is invited Walk-in-Interview for the “Assistant Professor” posts under Naygaon Education Society Daund Pune Recruitment 2021. There are total 20 vacancies to fill the post. Interview Date is 29th of October 2021. Further details are as follows:-

नायगाव शिक्षण समाज दौंड जि. पुणे अंतर्गत दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड, पुणे  येथे सहाय्यक प्रध्यापक पदाच्या 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  29 ऑक्टोबर 2021 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावसहाय्यक प्रध्यापक
  • पदसंख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पत्रता – NET/SET, Ph.D
  • नोकरी ठिकाण –दौंड जि. पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता –दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड, जि. पुणे
  • मुलाखतीची तारीख – 29 ऑक्टोबर 2021 आहे दुपारी १ वाजता .

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड