स्मार्ट सिटी नागपूर येथे विविध रिक्त पदांकरिता उमेदवारांना नोकरीची संधी! | Nagpur Smart City Bharti 2024
Nagpur Smart City Online Application 2024
Nagpur Smart City Bharti 2024
Nagpur Smart City Bharti 2024: Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) is an invited application for the posts of “Accounts Officer (Account Division).”. There are 01 vacant posts available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can apply Online through the given mentioned link before the last date. The last date for submitting Online application For Nagpur Smart City Bharti is the 6th December 2024. For more details about Nagpur Smart City Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर अंतर्गत “लेखाधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – लेखाधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी- रु. 300/-
- राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nsscdcl.org/
Nagpur Smart City Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लेखाधिकारी | 01 |
Educational Qualification For Nagpur Smart City Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखाधिकारी | Post Graduate in Commerce or MBA + experience |
Salary Details For Nagpur Smart City Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लेखाधिकारी | Rs 75,000/- |
Important Documents For Nagpur Smart City Arj 2024
1. SSC Mark sheet /SSC Board Certificate
2. HSC Mark sheet /HSC Board Certificate
3. Degree Mark sheet/Certificate
4. Post-Graduation Mark sheet /Certificate if any.
5. Experience Certificate
6. PAN Card
7. Aadhar Card
8. Valid Caste Certificate If any
How To Apply For Nagpur Smart City Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nsscdcl.org Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7QQ96 |
🔗 ऑनलाईन अर्ज करा |
https://shorturl.at/X9nrH |
✅ अधिकृत वेबसाईट | https://nsscdcl.org/ |
Table of Contents
Mujhe job chahiye