Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्मार्ट सिटी नागपूर येथ मुख्य वित्त अधिकारी पदाची भरती

Nagpur Smart City Bharti 2020

Nagpur Smart City Bharti 2020 : स्मार्ट सिटी नागपूर येथे मुख्य वित्त अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. 300/- & मागासवर्गीय प्रवर्ग रु. 150/- अशाप्रकारे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य वित्त अधिकारी
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate/ MBA
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • फीस
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
    • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – रु. 150/-
  • वेतनश्रेणी – रु. 75,000/-
  • वयोमर्यादा – उमेदवार 45 वर्षापेक्षा जास्त नसावा.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 31 ऑगस्ट 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nsscdcl.org

रिक्त पदांचा तपशील – Nagpur Smart City Vacancies 2020

Nagpur Smart City Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Nagpur Smart City Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/34MZbU9
ऑनलाईन अर्ज करा : https://www.nsscdcl.org/careers.jsp

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड