नागपूर रोजगार मेळावा २०१९
Nagpur Rojgar Melava 2019
नागपूर येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख ९ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – मेळावा
- राज्य – महाराष्ट्
- विभाग – नागपूर
- जिल्हा – नागपूर
- मेळाव्याचा पत्ता – सिव्हिल लाइन्स, नागपूर मधील सेंट उर्सुला मुली प्राथमिक शाळा – ४४० ००१
- मेळाव्याची तारीख – ९ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App