Nagpur Nagarparishad Prashasan Bharti 2023 | नगरपरिषद प्रशासन नागपूर अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता नविन भरती जाहिरात प्रकाशित; ऑनलाईन करा अर्ज!

Nagpur Nagarparishad Prashasan Bharti 2023

Nagpur Nagarparishad Prashasan Bharti 2023

Nagpur Nagarparishad Prashasan Bharti 2023: Nagarparishad Prashasan, Nagpur Division, Nagpur has published a recruitment notification for the vacant post of “Technical Expert”. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 25th of May 2023. More details are as follows:-

Nagarparishad Prashasan Nagpur Bharti 2023

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग, नागपूर अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंमलबजावणीसाठी विभागावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ (Technical Expert) या कंत्राटी पदांसाठी ११ (अकरा) महिन्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. खालील तक्त्यात नमूदप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून दि. १७/०५/२०२३ ते दि. २५/०५/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावतांत्रिक तज्ज्ञ
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – mahadma.maharashtra.gov.in

Nagpur Nagarparishad Prashasan Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
तांत्रिक तज्ज्ञ 01 पद

Educational Qualification For Nagpur Nagarparishad Prashasan Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक तज्ज्ञ BE. (Any), B. Tech (Any ) B.Arch /B.Plan /B.Tech Plan, MSC (Environment) किंवा तत्सम व समकक्ष अर्हता तसेच संगणकीय ज्ञान (किमान) (MS- Word, Excel, PPT, (Unicode) इत्यादी

Salary Details For Nagarparishad Prashasan Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तांत्रिक तज्ज्ञ Rs. 55,000/- per month

How To Apply For Nagpur Nagarparishad Prashasan Jobs 2023

  • वरील नमूद शैक्षणिक पात्रता अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज  मागविण्यात येत आहे.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंकला भेट द्याhttps://forms.gle/oM4ZXgVHGWpvRyeAc
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५/०५/२०२३ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून छाननीअंती पात्र उमेदवारांना मुलाखतकरिता मेल द्वारे बोलविण्यात येईल
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Nagpur Nagarparishad Prashasan Vacancy details 2023

Nagpur Nagarparishad Prashasan Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagpur Nagarparishad Prashasan Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/chBR3
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/qzU36
✅ अधिकृत वेबसाईट
mahadma.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड