नागपूर महानगरपालिका मुलाखत स्थगित
Nagpur Mahangarpalika Bharti 2020
Nagpur Mahanagar Palika Interviews Cancelled, The Notifications is declared by NMC Nagpur. The Interviews was scheduled on 25th & 26th Feb 2020.
नागपूर महानगरपालिका येथे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ & २६ फेब्रुवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, फार्मासिस्ट
- पद संख्या – ६ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा –
- मागास वर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षे
- खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
- मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ०१
- मुलाखतीची तारीख –
- २५ फेब्रुवारी २०२० आहे. (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक)
- २६ फेब्रुवारी २०२० आहे. (फार्मासिस्ट)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/3brLz1P | |
अधिकृत वेबसाईट : https://www.nmcnagpur.gov.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.