नागपूर ग्रामीण पोलीस चालक भरती २०१९
Nagpur Gramin Police Driver Bharti 2019
पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..
- पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – २८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
- फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पूर्ण जाहिरात ? ऑनलाईन अर्ज करा
सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
link kote ahe