नागपूर विभागात 1,08,000+ मंजूर पदांपैकी 40% पदे रिक्त; जाणून घ्या
Nagpur Division Vacant Posts
Nagpur Division Vacant Posts
Nagpur Division Vacant Posts : With about 40 percent of vacancies for government officials and employees in the Nagpur division, work stress on employees has increased. About 1,08,157 posts have been sanctioned in Class A and D in the Nagpur division. Further details are as follows:-
Nagpur Vibhag Bharti Details
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नागपूर विभागात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जवळपास ४० टक्के पदे रिक्त असल्याने कर्मऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. नागपूर विभागातील वर्ग ‘अ‘ आणि ‘ड” मध्ये जवळपास १,०८,१५७ पदे मंजूर आहेत. यात वर्धा जिल्ह्यात ८,९२८, नागपूर जिल्ह्यात ४५,६५७, भंडारा- ८,३१७, गोंदिया -१२,०३६, गडचिरोली- १७,२०० तर चंद्रपूर जिल्ह्यात १६,०१९ पदे मंजूर आहेत. तर वर्ग ई मध्ये वर्धा- ५,१६२, नागपूर- ११,५६६, भंडारा- ४,६४१, गोंदिया- ५,३१६, गडचिरोली- ७,२२० तर चंद्रपूर जिल्ह्यात ७,५२६ पदे मंजूर आहेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एकूणच सर्व वर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नागपूर विभागात मंजूर असलेल्या पदांची संख्या १४९५८८ ऐवढी आहे. मात्र, वर्ग ‘अ‘ आणि ‘ड” मिळून ६७, ५२३ पदे भरण्यात आलेली आहेत. तर ई वर्गात १७,१२४ पदे भरली आहे. यात वर्ग ‘अ‘ आणि ‘ड” मध्ये वर्धा- ६,१५९, नागपूर-२८,६९०, भंडारा- ५,६०७, गोंदिया – ७,५७१, गडचिराली- १२,२७२ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ७,२२४ पदे भरण्यात आली आहे. या सर्वच वर्गांत नागपूर विभागामध्ये ८४ हजार ६४७ पदे भरण्यात आलेली आहेत.
Nagpur Division Bharti | Nagpur Division Recruitment Details | Contract Vacant Posts
विभागात बाह्य यंत्रणेमार्फत ४१४३१ पदे भरण्यास मंजुरी आहे. यातील १७१२४ पदे भरण्यात आली असून २४ हजार ३०७ पद रिक्त आहे.
नागरिक त्रस्त, अधिकारी व कर्मचारी तणावात
Crowds of citizens are always seen for work in the offices of various government departments. Already the low number of officers and employees, including the growing number of citizens bringing their work in it, is increasing the stress on the officers and employees day by day. Therefore, there is a growing demand for filling up of vacancies in various departments through competitive examinations.
Table of Contents