नागपूर ANM भरती 2021 | Nagpur ANM Admission 2021
Nagpur ANM Admission 2021
Nagpur ANM Admission 2021
Nagpur ANM Admission 2021 : The admission application is invited for Nursing Training School, Daga Smriti Government Women’s Hospital to fill 20 vacancies. The name of the course is Female Assistant Nurse Maternity Training, Academic Year 2021-22. Interested and eligible candidates can apply before the 20th of October 2021. Further details are as follows:-
मा. आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांनी निश्चित केलेल्या खालील कोट्यानुसार परिचारिका प्रशिक्षण विद्यालय डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे सुरू होणाऱ्या स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका प्रशिक्षण, शैक्षणिक वर्ष 2021-22 दोन वर्षिय अभ्यासक्रमाकरिता (ए.एन.एम.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या फक्त नागपूर जिल्ह्यातील महिला उमेदवारांकडून खाली दर्शविलेल्या मंजूर कोट्याप्रमाणे अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गुणवत्ता यादी दि. 25.10.2021 रोजी दुपारी 2 नंतर परिचारिका प्रशिक्षण विद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्या जाईल व त्याच दिवशी काही मुलाखत यादी प्रसिद्ध आक्षेप असल्यास ते नोंदवावे. समुपदेशन व मुळ प्रमाणपत्र पडताळणी दि. 26.10.2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे मुलाखत यादीतील पात्र उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने स्वतः हजार राहावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- अभ्यासक्रमाचे नाव – स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका दोन वर्ष अभ्यासक्रम (ए.एन.एम.)
- पद संख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass
- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा १२ वी (१०+२) अथवा समतुल्य मंडळाची परीक्षा शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने उत्तीर्ण तसेच मागासवर्गीय गटासाठी कमीत कमी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- ठिकाण – नागपूर
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 400/-
- अर्ज मागणी ठिकाण – परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर
- अर्ज मागणी दिनांक व वेळ – 07.10.2021 ते 14.10.2021
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
Nagpur ANM Bharti 2021
टीप –
- अपंग उमेदवार आय.एन.सी. च्या पत्र क्र. एफ.नं.१-५/२०१८, आयएनसी दि. १९.०४.२०१९ च्या परिपत्रकानुसार प्रवेशास पात्र राहील व त्यांची निवड त्यांच्या मुळ प्रवर्गातून करण्यात येईल.
- उमेदवारांच्या वर्गनिहाय कोट्यामधून २ जागा आशा स्वंयसेविका करिता राखीव असून त्या उपलब्ध झाल्यास त्यांची निवड त्यांच्या मुळ प्रवर्गातून करण्यात येईल. तसेच आशा स्वंयसेविका यांनी त्यांच्या पदावर सलग किमान ३ वर्ष सेवा देणे आवश्यक असून सदर बाबीचे सेवा कार्यकाल व मागिल ३ वर्षांचे एकत्रित मानधनाबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सादर करणे बंधनकारक राहील.
- जनरल नर्सिंग व मिडवाइफरी तीन वर्ष (जी.एन.एम.) अभ्यासक्रम या प्रशिक्षण केंद्रात नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नागपूर परिमंडळातील नजिकच्या कोणत्याही जिल्ह्यातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रात प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावेत.
- प्रवेश अर्जासोबत दिलेल्या अटी व शर्ती तसेच सूचनांचे पालन करून भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. प्रक्रियेसंबंधी माहिती परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या नोटीस बोर्डवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. ती प्रत्यक्ष येऊन पाहण्याची जबाबदारी ही अर्जदारांची राहील.
Important Dates For Daga Smriti Government Women Hospital Nagpur Bharti 2021
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज मागणी दिनांक व वेळ – 07.10.2021 ते 14.10.2021
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021
- गुणवत्ता यादी – 25.10.2021
- समुपदेशन व मुळ प्रमाणपत्र पडताळणी – दि. 26.10.2021
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nursing Training School Nagpur Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3oHGGdU |
Table of Contents