युवकांसाठी अग्निवीर सैन्य भरती २७ जुलैपासून | Nagpur Agniveer Rally Bharti 2024
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2024
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2024
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2024: विदर्भातील युवकांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल, न मानकापूर, नागपूर येथे २७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे. प्रामुख्याने विदर्भातील युवकांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून, वे उमेदवारांना सकस आहार व्यवस्था व पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी १ जुलै रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.१, तिसरा माळा, सिव्हिल लाइन, नागपूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2023 Link
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2023: The Agniveer army recruitment rally started in a disciplined manner at Divisional Sports Complex Mankapur from 12 pm on Friday night. Candidates from ten districts of Vidabhart apart from Buldana are participating in this recruitment meeting. On the first day, 780 candidates from Bhandara district were tested. The second annual army recruitment in the country has started from Nagpur through this Agniveer Mela. This year 6 thousand 353 candidates will be tested. Only those candidates who qualify after the written test are called for this test.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे शुक्रवारी रात्री १२ वाजतापासून अग्निवीर सैन्यभरती मेळाव्याला शिस्तबद्ध सुरुवात झाली. बुलडाणा वगळता विदभार्तील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होत आहेत. पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील ७८० उमेदवारांची चाचणी झाली. देशातील दुसऱ्या वषार्तील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. यावर्षी ६ हजार ३५३ उमेदवारांची चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या चाचणीसाठी बोलवण्यात आले आहे.
सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, जीआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर आनंद,लोकल मिलिटरी अथॉरिटी ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते. जीआरसीचे कमांडर ब्रिगेडियर आनंद यांनी झेंडा दाखवून मुलांच्या शारीरिक क्षमता चाचणीची सुरुवात रात्री बारा वाजता केली. तत्पूर्वी आलेल्या मुलांची संगणकीय ओळख करून घेण्यात आली.
शारीरिक चाचणी स्पर्धा ही अतिशय पारदर्शी व क्षमता आधारित घेण्यात येते. धावण्याच्या स्पधेर्नंतर बाद झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या बसेसद्वारे मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. रात्री ९ वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होती.
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2023: A review meeting regarding Agniveer military recruitment was organized today under the chairmanship of Resident Deputy Collector Vijaya Bankar. On this occasion Colonel R. Jagath Narayan, Director of Army Recruitment Office of Nagpur, District Soldier Welfare Officer Major Dr. Shilpa Kharapkar along with concerned senior officials were present. Youths from ten districts of Vidarbha except Buldhana will be able to participate in this army recruitment fair. Online application process has been implemented for this army recruitment process. The exam will be conducted from 17th April to 4th May and the result will be declared on 20th May. Only candidates who qualify the examination will be able to participate in the army recruitment fair which will be held from 10th to 17th June.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरती प्रक्रिया दुसऱ्यांदा नागपुरात राबविण्यात येत आहे. येत्या १० जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या अग्निवीरां ना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि सोयी-सुविधाही दिल्या जाणार आहेत. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील २५ टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची तरतूद योजनेमध्ये आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या अंतर्गत आता भरती प्रक्रियेसाठीची आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी आता होणार आहे. त्या अंतर्गत १० ते १७ जूनदरम्यान ही भरती प्रक्रिया मानकापूर येथे होईल. नागपूर येथे होणाऱ्या भरती प्रक्रियेत नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांतील युवकांना सहभागी होता येणार आहे. या प्रक्रियेत बुलडाणा येथील उमेदवारांना सहभागी होता येणार नाही. भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लर्क, स्टोअरकीपर या पदांची पूर्तता होणार आहे. यासाठी आठवी ते दहावी उत्तीर्ण अशी पात्रता ठेवण्यात आली आहे.
नागपूर विभागातील जिल्हानिहाय वेळापत्रक :
१० जून : भंडारा, गडचिरोली
११ जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला (मूर्तीजापूर तालुका)
१२ जून : अकोला (मूर्तीजापूर वगळून सर्व तालुके), नागपूर
१३ जून : अमरावती, गोंदिया, वर्धा
१४ जून : सर्व जिल्हे
१५, १६, १७ जून : वैद्यकीय चाचणी
अग्निवीर सैन्य भरती मेळावा
अग्निवीर सैन्यभरती संदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षतेखाली सैन्यभरती संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपुरच्या सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल आर.जगथ नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्हातील युवकांना या सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होता येणार आहे.
How To Apply For Nagpur Agniveef Bharti Melava 2023
या सैन्य भरती प्रक्रियेसाठी आनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. 17 एप्रिल ते 4 मेपर्यंत परीक्षेचे आयोजन तर या परीक्षेचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात येईल. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारच 10 ते 17 जून या कालावधीत होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2023
ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2023: The Army Recruitment Office invites applications for the Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Wardha, Washim, Bhandara, Gadchiroli, Chandrapur and Gondia districts. Online Registration will be open from the 16th of February to the 15th of March 2023. Candidates who are permanent residents from 10 districts of Maharashtra can participate in this fair. Further details are as follows:-
अग्निवीरमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भारतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. आता उमेदवार २० मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ होती, ही आता ५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय लष्कराने नोटीफीकेशन जारी केली.
भारतीय लष्कराने अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर एक नोटीस देखील जारी केली आहे. भारतीय सैन्यात अग्निवीर भरती अंतर्गत, स्टोअर कीपर, लिपिक आणि तांत्रिक पदांसह अनेक पदांवर भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे.
विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे विहित करण्यात आली आहे. काही पदांसाठी ८वी पास, तर काहींसाठी १०वी आणि १२वी उत्तीर्ण अशी कमाल शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे, अशी अट आहे. भारतीय लष्कराने यावेळी अग्निवीर भरती निवड प्रक्रियेत बदल केले आहेत. यावेळी पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार असून, त्यानंतर मैदानावरील चाचणी होणार आहे. लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारच भरती मेळाव्यात उपस्थित राहू शकतात. ही परीक्षा १७ एप्रिल २०२३ रोजी घेतली जाईल.
सैन्यदलातील अग्निवीर भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे. यासाठी विदर्भातील दहा जिल्ह्यातील (बुलढाणा जिल्हा वगळून) तरुणांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १५ मार्चपर्यंत तरुणांना यासाठी नोंदणी करता येणार आहे. यावेळी या प्रक्रियेत थोडा बदल करण्यात आला आहे. आता प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल व त्यात उत्तीर्ण झालेल्यांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सैन्यदल भरती अधिकारी जे. नारायण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अग्निवीर भरतीसाठी १६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांनी नोंदणी केली. १५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी भरतीसाठी नोंदणी करावी, म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहे. १७ एप्रिल ते ४ मे दरम्यान लेखी परीक्षा होणार आहे. २० मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ जुलै ते ११ जुलै या दरम्यान अग्निवीर भरती मेळावा होईल. यात यशस्वी झालेल्या तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. मागच्या वेळी विदर्भातील सरासरी ६० हजार रुण अग्निवीरभरती मेळाव्यात हभागी जाले होते.त्यापैकी हजार तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. काही तरुण निवड होईनही प्रशिक्षणासाठी आले नव्हते, असे यावेळी सांगण्यात आले.
लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले आहे. भरती प्रक्रियेत बदलासह ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
लष्कराने अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ऑनलाईन नोंदणी १७ मार्च २०२३ पर्यंत करता येणार आहे. बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया ५ ते ११ जुलैला नागपुरात होणार आहे.दरम्यान, आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल. बदललेल्या पद्धतीनुसार आकलनसंबंधित पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
Indian Army Nagpur ARO Agneepath Recruitment 2023
Online registration is mandatory. All candidates are to log in to the Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened on the 16th of February 2023 and close on the 15th of March 2023 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).
अग्निपथ योजनेंतर्गत नागपूर मध्ये “अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 171⁄2 ते 21 वर्षे
- परीक्षा शुल्क – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
Nagpur Agniveer Recruitment Rally 2023
या पदांकरिता होणार भरती – (Army Nagpur Agniveer Rally 2023)
- अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)
- अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)
- अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)
- अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)
Educational Qualification For ARO Nagpur Agniveer Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर जनरल ड्यूटी | Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate. |
अग्निवीर टेक्निकल | 10+2/Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with min 50% marks in aggregate and 40% in each subject. |
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 10+2 / Intermediate Exam Pass in any stream (Arts, Commerce, Science) with 60% marks in aggregate and a minimum of 50% in each subject. Securing 50% in English and Maths/Accts/Book Keeping in Cl XII is mandatory. |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) | (a) Class 10th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) | (a) Class 8th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
Pay, Allowances and Allied Benefits – Army Recruiting Office Nagpur Bharti 2023
(a) Agniveer Package
(i) The pay & emoluments of Agniveers will be as given below :-
- Year 1. Customised package – Rs 30,000/- (plus applicable allowances)
- Year 2. Customised package – Rs 33,000/- (plus applicable allowances)
- Year 3. Customised package – Rs 36,500/- (plus applicable allowances)
- Year 4. Customised package – Rs 40,000/- (plus applicable allowances)
Nagpur Agniveer Bharti 2023 – Who Can Apply
कोण करू शकतो अर्ज?
महाराष्ट्र राज्यातील, पुढील 10 जिल्ह्यांतील कायम निवासी असलेले उमेदवार:-
- Nagpur
- Amravati
- Akola
- Yavatmal
- Wardha
- Washim
- Bhandara
- Gadchiroli
- Chandrapur
- Gondia
Important Documents – Nagpur Army Bharti 2023
- 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
- शिक्षण प्रमाणपत्र
- सैन्य संबंध प्रमाणपत्र
- अविवाहित प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- क्रीडा प्रमाणपत्र
- एनसीसी प्रमाणपत्र
- डीओबी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Important Dates For ARO Nagpur Army Agniveer Recruitment 2023
Online Registration Begin | 16th of February 2023 |
Last Date for Online Registration | 15th of March 2023 |
Online Exam Dates | 17th of April 2023 Onwards |
How to Apply For ARO Nagpur Army Rally 2023
- इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
- डुप्लिकेट/अपूर्ण/चुकीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.
- उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ARO Nagpur Agniveer Notification 2023
- The recruitment process will be conducted in two phases:-
- Phase I will be Online Common Entrance Exam at Computer Based Test Centres spread pan India and
- Phase 2 will be Recruitment Rally by AROs at Rally Venue.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ARO Nagpur Agniveer Application 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://bit.ly/3XC53rl |
???? ऑनलाईन अर्ज करा |
joinindianarmy.nic.in |
Nagpur Agniveer Rally Bharti 2022
Nagpur Agniveer Rally Bharti 2022: The Nagpur Agniveer Rally will be held from 17th of September 2022. As many as 59,911 ‘Agniveer’ i.e. youths have registered to join the army in Vidarbha. Further details are as follows:-
विदर्भात तब्बल ५९,९११ ‘अग्निवीर’ म्हणजेच सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांनी नोंदणी केली आहे. या अग्निवीरांची भरती प्रक्रिया नागपुरात १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय ही भरती प्रक्रिया चालेल. यासाठी स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
Nagpur Agniveer Recruitment Rally 2022 – District Wise
अशी होईल जिल्हानिहाय भरती
१७ व १८ सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील अग्निवीरांची भरती होईल. १९ सप्टेंबरला । गडचिरोली व वर्धा, २० सप्टेंबर चंद्रपूर, २१ सप्टेंबर यवतमाळ, २२ सप्टेंबर भंडारा, २३ सप्टेंबर अकोला (अकोला तालुका सोडून सर्व तालुके) २४ सप्टेंबर अमरावती, (अमरावती, दर्यापूर सोडून सर्व तालुके), २६ सप्टेंबर अकोला व अमरावती, २७ सप्टेंबर वाशिम, २८ सप्टेंबर नागपूर (नागपूर शहर व तालुका सोडून सर्व तालुके), २९ वाशिम-नागपूर, ३० सप्टेंबर (सर्व जिल्हे),१ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती सोडून सर्व जिल्हे, ३ ऑक्टोबर नागपूर, – अकोला व अमरावती, ४ ऑक्टोबर सर्व जिल्हे, ५ ते ७ ऑक्टोबर वैद्यकीय चाचणी होईल.
विदर्भ अग्निवीर भरती निवड प्रक्रियेची तारीख जाहीर!! जाणून घ्या | Nagpur Agniveer Rally Bharti 2022
Nagpur Agniveer Rally Bharti 2022: Nagpur Agniveer Rally Recruitment 2022 has been organized for the 10 Districts in Maharashtra. The Recruitment Rally will be held from the 17th of September to the 7th of October 2022. The Army Recruitment Rally has been conducted for the Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Wardha, Washim, Bhandara, Gadchiroli, Chandrapur and Gondia districts at Nagpur.
मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिथे रोजगाराची संधी मिळेल तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून तब्बल ५९ हजार ९११ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
सेना भर्ती कार्यालय, नागपूरमार्फत राज्य राखीव पोलीस दल, गट 4, नागपूर येथे दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्जासह, नोंदणीसाठी लॉगइन कालावधी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे वेबसाइटवरून 10 ऑगस्ट 2022 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. भरती मेळाव्याचा संक्षिप्त तपशील भारतीय सैन्याच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आगामी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक कर्नल हिम्मत सिंह ढिल्लो यांनी केले आहे.
विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील उमेदवारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड करण्यात येणार आहे. अग्निवीर’साठी नोंदणी झालेल्या उमेदवारांची शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रिडा संकुला मध्ये प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
Table of Contents