नागरी उड्डाण संचालनालय गोवा भरती २०१९
Nagari Uddan Sanchanalaya Goa Bharti 2019
नागरी उड्डाण संचालनालय गोवा येथे कनिष्ट लिपिक, कनिष्ट श्रेणी कारकुन, वाहन चालक, बहुकौशल्य कर्मचारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – कनिष्ट लिपिक, कनिष्ट श्रेणी कारकुन, वाहन चालक, बहुकौशल्य कर्मचारी.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
- नोकरी ठिकाण -गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – नागरी उड्डाण संचालनालय, खोली क्र.१९, सचिवालय, पर्वरी, गोवा-४०३५२१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ सप्टेंबर २०१९
- आवश्यक कागदपत्रे –
- पारपत्र आकाराचे उमेदवाराचे छायाचित्र
- जन्मतारीख
- सुयोग्य अधिकारीणीने दिलेला गोव्यात १५ वर्षे वात्सव्य करून असल्याचा दाखला
- आवश्यक शैक्षणिक आहार्तेविशायची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
- रोजगार विनिमय केंद्राचे वैद्य नोंदणी कार्ड
- उमेदवार ओबीसी असल्यास सुयोग अधिकारीणीने वितरीत केलेला जातीचा दाखला.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App