Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2021 | रचना सहायक सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याबाबत
Nagar Vikas Vibhag Bharti 2021
Nagar Vikas Vibhag Recruitment 2021 Details
Nagar Vikas Vibhag Bharti 2021 : A proposal to fill up a total of 548 vacant technical posts of Deputy Director, Assistant Director, Town Planner, Assistant Town Planner and Design Assistant in the direct service quota on the establishment of the Directorate of Town Planning and Valuation would have been submitted to the sub-committee. That means a total of 276 posts have been approved to be filled. Further details are as follows:-
Nagar Vikas Vibhag Bharti 2021 is starting Soon in other districts also like Bihar, Uttar Pradesh (UP), MP, Bihar Nagar Vikas Vibhag Bharti 2021 updates & details are given here. (पंचायत एवं ग्रामीण विकास विभाग) Online registration process & details.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nagar Vikas Vibhag Vaccines 2021 – नगर रचन आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सरळसेवेच्या कोट्यातील उप संचालक, सहायक संचालक, नगर रचनाकार, सहायक नगर रचनाकार व रचना सहायक यांची रिक्त असणारी एकूण 548 तांत्रिक पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव उपसमितीसमोर सादर करण्यात आला असता, उपसमितीने प्रस्तावाच्या छाननी अंती खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे रिक्त पदांच्या 50 टक्के प्रमाणत म्हणजेच एकूण 276 इतकी पदे भरण्यास मान्यता दिली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – उप संचालक, सहायक संचालक, नगर रचनाकार, सहायक नगर रचनाकार, रचना सहायक/ सहायक नगर रचनाकार
- पद संख्या –
- मंजूर पदे – 1429 Vacancies
- रिक्त पदे – 548 Vacancies
- उपसमितीने मान्यता दिलेली पदे – 276 Vacancies
Nagar Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2021 – Vacnacy Details
Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2021
- As per the approval given by the sub-committee, a demand letter has been sent to the Maharashtra Public Service Commission to fill 50 percent of the vacancies in the technical category of Deputy Director, Assistant Director, Town Planner, and Assistant Town Designer in the direct service quota on the establishment of the Directorate of Town Planning and Valuation.
- Also, as the proposal for reservation of a total of 105 vacancies in the technical category of Rachna Sahayak has been approved by the General Administration Department, the reservation of these vacancies is as follows.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nagar Vikas Vibhag Bharti 2021 Notification
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/2Xqzckt |
Table of Contents