नगर परिषद सावनेर अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा! – Nagar Parishad Saoner Bharti 2024
Nagar Parishad Saoner Bharti 2024
Nagar Parishad Saoner Bharti 2024
Nagar Parishad Saoner Bharti 2024: Municipal Council Savner has published a recruitment notification for the vacant post of “Technical Expert”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 4th of May 2023. More details are as follows:-
Nagar Parishad Savner Bharti 2024
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नगर परिषद सावनेर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता शहर स्तरीय तांत्रिक तज्ञाची सेवा कंत्राटी स्वरुपात भाडयाने घ्यावयाची आहे. तरी अर्हता प्राप्त उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक 04/05/2023 पर्यंत दुपारी 3.00 वाजेपर्यंत अर्ज बायोडाटा व शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करत असल्याचे सिध्द करणाऱ्या सविस्तर दस्तावेजासह नगर परिषद सावनेर, आवक जावक विभागात सादर करून रितसर पोच घ्यावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तांत्रिक तज्ञ
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सावनेर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगर परिषद सावनेर, आवक जावक विभाग
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in
Educational Qualification For Nagar Parishad Saoner Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक तज्ञ | Civil Engineer (मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी) |
Salary Details For Nagar Parishad Savner Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक तज्ञ | Rs. 35,000/- per month |
How To Apply For Nagar Parishad Saoner Jobs 2024
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Terms & Conditions – Municipal Council Savner Bharti 2023
अटी व शर्ती
- अर्जाचा कोणताही विशिष्ट नमुना नाही. उमेदवाराने साधा अर्ज सविस्तर दस्तावेज जोडुन नमुद वेळेत सादर करावा. अर्जासह 500 रु. अनामत रक्कम रोखिने भरावी.
- सदर प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर यांनी राखून ठेवला आहे.
- सदर सेवा केवळ भाड्याने घेण्यात येत असून सरकारी नोकरीत कायम स्वरुपात सामावून घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तशी मागणी देखिल करता येणार नाही.
- प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई आवास योजनेतर्गत घरकुलाचे बांधकाम करण्याचे कामाचे समन्वय व देखरेख देखिल सेवा पुरविणा-यास करावी लागते. कामाचे स्वरूप लक्षात घेवूनच अर्ज सादर करावा.
- निधी उपलब्धतेनुसार देयक अदा करण्यात येईल. अगाऊ वेतन अदा करण्यात येणार नाही.
- पुढिल टप्प्याबाबत वेळोवेळी अवगत करण्यात येईल.
Nagar Parishad Saoner Vacancy 2024
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Municipal Council Savner Recruitment 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/mrzE5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
nagpur.gov.in |
Table of Contents