Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगर परिषद परतूर, जालना अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची रिक्त जागा; अर्ज करा! । Nagar Parishad Partur Bharti 2022

Nagar Parishad Partur Bharti 2022

Nagar Parishad Partur Bharti 2022

Nagar Parishad Partur Bharti 2022: Nagar Parishad Partur – Jalna  has published new recruitment for the vacant posts of “City Coordinator”. Eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application should be 22nd of November 2022. More details are as follows:-

नगर परिषद परतूर, जालना अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – परतूर, जालना 
  • वयोमर्यादा –  35 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तानगर परिषद, परतूर जि. जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

Nagar Parishad Partur Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
शहर समन्वयक 01 posts

Educational Qualification For Nagar Parishad Partur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक 1. मान्यता प्राप्त विद्यापीठातील खालील पैकी पैकी कोणत्याही शाखेतील पदवी.

i) बी.ई./बी.टेक. (कोणत्याही शाखा)

ii) बी.आर्क

iii) बी.प्लोनिंग

2. अनुभव

i) स्थानिक स्वराज्य संस्था (नागरी) कार्यालयाशी निगडित कामाचा किमान सहा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे.

ii) शहर समन्वयक (City Coordinator) चा अनुभव

Salary Details For Nagar Parishad Partur Jobs 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शहर समन्वयक Rs. 45,000/- per month

How To Apply For Nagar Parishad Partur Jalna Bharti 2022

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सिलबंद लिफाफ्यात स्विकारण्यात येणार आहे.
  • अर्जाचा विहीत नमुना तसेच पद भरती बाबतच्या सर्व अटी व शर्ती नगर परिषद, परतूर कार्यालयात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळतील तसेच प्राप्त करता येईल.
  • तरी इच्छुक / पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक, अनुभव प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज विहीत मुदतीत सादर करावा.
  • अर्ज छाननी अंती पात्र उमेदवारांना मुलाखतीचा दिनांक व वेळ स्वतंत्ररित्या ईमेलद्वारे व्हॉटसअप द्वारे कळविण्यात येईल.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Vacancy details for Nagar Parishad Partur Notification 2022

Nagar Parishad Bramhapuri Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagar Parishad Partur Jalna Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/EMUryAT
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड