https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

नगर परिषद मध्ये मुख्याधिकार्‍यांची 242 पदे रिक्त, नवीन भरती जाहिरात.. – Nagar Parishad bharti 2025

Nagar Parishad bharti 2025

Nagar Parishad Bharti 2025

गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवकांविना प्रशासकाच्या भरवशावर कारभार चाललाय. त्यातच आता राज्यातील 35 टक्के (242) मुख्याधिकार्‍यांची पदेही रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पदाधिकारीही नाही अन् प्रशासनाच्या खुर्च्याही रिकाम्या आहेत. शहरातील दिवाबत्तीपासून पाणीपुरवठ्यापर्यंत आणि स्वच्छतेपासून कचर्‍याच्या व्यवस्थापनापर्यंतची कामे नगरपालिकांच्या माध्यमातून केली जातात. परंतु, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन वर्षांपासून ना नगराध्यक्ष आहे, ना नगरसेवक. त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासक म्हणून मुख्याधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. परंतु, राज्यात बहुतांश नगरपालिकांमध्ये मुख्याधिकार्‍यांचेही पद रिक्त झाले आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांसह कार्यालयीन कामकाजाचेही वांधे झालेले आहेत. नवीन पदभरती प्रक्रिया राज्य सरकार तर्फे लवकरच सुरु होणार आहे असे समजते परंतु या बाबद अधिकृत घोषणा अजून कोणीही केली नाही. त्या मुले उमेदवारांना सुद्धा या नवीन भरतीची प्रतीक्षा आहे. 

 

राज्यात मुख्याधिकारी संवर्गात एकंदर 870 पदे मंजूर आहेत. या संवर्गात मोडणारे सह आयुक्त 43, उपआयुक्त 150, मुख्याधिकारी 300 ही मंजूर पदे अ-गटात समाविष्ट आहेत. तर ब-गटात समाविष्ट असलेले सहायक आयुक्त/मुख्याधिकारी म्हणून 377 पदे मंजूर आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मात्र आजघडीला गट-अ मधील मुख्याधिकार्‍यांची 188 पदे रिक्त आहेत. तर गट-ब मधील 54 पदे रिक्त आहेत. मंजूर पदांच्या केवळ 65 टक्के पदांवर (म्हणजेच 435 मुख्याधिकार्‍यांवर) काम भागविले जात आहे. तर उर्वरित 35 टक्के म्हणजेच 242 पदे भरण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून नगरविकास खात्याकडून चालढकल केली जात आहे.

मुख्याधिकार्‍यांसोबतच अनेक नगरपालिकांमध्ये अन्य कर्मचार्‍यांचाही प्रचंड तुटवडा आहे. गट-क मधील मंजूर असलेल्या 5 हजार 846 पदांपैकी 1869 पदे भरलेली नाहीत. यात स्थापत्य अभियंत्याची 955 पदे मंजूर असताना केवळ 313 रिक्त आहेत. विद्युत अभियंता 211 पैकी 35 रिक्त, संगणक अभियंता 247 पैकी 58 रिक्त, पाणीपुरवठा-स्वच्छता अभियंता 364 पैकी 75 रिक्त, लेखापाल-लेखापरीक्षक 899 पैकी 157 पदे रिक्त आहेत. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी 2072 पैकी 546 पदे भरलेली नाहीत. अग्निशमन सेवेतील 471 पैकी 403 पदे रिक्त आहेत. स्वच्छता निरीक्षकांची 627 पैकी 282 पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही पालिकांवर प्रशासक नेमलेले असले तरी दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे.


Maharashtra Nagar Parishad bharti 2025 – Nagar Parishad Bharti New advertisement for the recruitment process is expected soon. Large number of candidates are waiting for this Bharti process. Online application forms will begin soon in 2025. More Details & Application Process for this Bharti will be updated on this page. For More updates & Details about Nagar Parishad Recruitment process keep visiting us. We will keep adding latest Updates & details on this page.  There are 323 Vacancies under this department so new recruitment process will begin soon for these posts.

 

 

Nagar Parishad Vacant Posts


 

 

Nagar Parishad Ghugus Bharti 2025: Nagar Parishad Ghugus Chandrapur is invited applications for the vacant posts of “Civil Engineer”. There are total of Various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Chandrapur. Interested and eligible applicants can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of applications is 04th of January 2025For more details about, Nagar Parishad Ghugusl Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

नगर परिषद घुग्गुस चंद्रपूर अंतर्गत “स्थापत्य अभियंता” पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नावस्थापत्य अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  नगर परिषद घुग्घुस कार्यालय, चंद्रपूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/

Educational Qualification For Nagar Parishad Ghugus Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता Post Graduate/Graduate Diploma in Civil Engineering

How To Apply For Nagar Parishad Ghugus Chandrapur Job 2025

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2025 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For chanda.nic.in Application 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/3U8L7
✅ अधिकृत वेबसाईट
https://chanda.nic.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    नगर परिषद मध्ये अनेक पदे रिक्त, नवीन पदभरती प्रक्रिया

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड