12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची संधी! नगर परिषद भंडारा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Nagar Parishad Bhandara Bharti 2022

Nagar Parishad Bhandara Bharti 2022

Nagar Parishad Bhandara Bharti 2022 Details

Nagar Parishad Bhandara Bharti 2022: The Recruitment notification is declared by Nagar Parishad Bhandara for the Teacher & Laboratory Assistant post. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

नगर परिषद भंडारा अंतर्गत नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल व किनष्ट महाविद्यालय व शहीद भगत सिंग प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा करिता “शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक
  • पद संख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – HSC/ B.Sc/ M.Sc/ B.Ed/ MA/ D.Ed/ BA  (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांचे अर्ज – गर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुस्लिम लायब्ररी चौक भंडारा
    • मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांचे अर्ज –  मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय पांडे महल समोर भंडारा 
    • शहिद भगतसिंग प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा यांचे अर्ज – शहिद भगतसिंग प्राथमिक शाळा नगर परिषद भंडारा
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 जुलै 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट – bhandara.gov.in

How to Apply For Municipal Council Bhandara Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for Nagar Parishad Bhandara Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/WLbynjE
✅ अधिकृत वेबसाईट
bhandara.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Avi Sanjay yenurkar says

    Sir mala whatsaap gups

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड