3215 पदांची नगरपंचायत भरतीची नवीन जाहिरात लवकरच प्रकाशित होणार!! | Nagar Panchayat Recruitment 2025
Nagar Panchayat Bharti 2025
Nagar Panchayat Bharti 2025
महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्रातील विविध नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयात गट ‘क ‘ व गट ‘ड’ संवर्ग अंतर्गत ३२१५ पदांची मोठी पदभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. हि भरती म्हणजे आपल्यासाठी नोकरीची एक मोठ्ठी सुवर्णसंधी राहणार आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करणार असल्याचे समजले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अजून शासनातर्फे केलेली नसली तरी या भरतीच्या आंतरिक हालचाली मोठ्याप्रमाणात सुरु आहे. त्या नुसतं हि जाहिराती कधीही जाहीर होऊ शकते. ता बद्दलची पूर्ण जाहिरात आम्ही www.MahaBharti.in वर प्रकाशित करूच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nagar Panchayat Bharti: Mahadula Nagar Panchayat Mahadula has invited applications for the post of “City Co-ordinator”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Nagpur. Eligible candidates can apply before the last date. The last date of Submission of application should be 04th of March 2024. For more details about Nagar Panchayat Mahadula Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महादुला नगरपंचायत नागपूर अंतर्गत “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – शहर समन्वयक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नगरपंचायत महादुला, कार्यालयामध्ये
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nagpur.gov.in/
Nagar Panchayat Mahadula Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
शहर समन्वयक | 01 |
Educational Qualification For Nagar Panchayat Mahadula Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शहर समन्वयक |
|
Salary Details For Nagar Panchayat Mahadula
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
शहर समन्वयक | ४५,०००/- प्रति महिना |
How To Apply For Nagar Panchayat Mahadula Application
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
- विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nagpur.gov.in Bharti
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/quDV6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://nagpur.gov.in/ |
Table of Contents