NABARD भरती २०१९
NABARD Bharti 2019
कृषी आणि स्थानिक विकास राष्ट्रीय बँक येथे वैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – जयपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, कार्यालय परिसर 3, नेहरू प्लेस, टोंक रोड, जयपूर – ३०२०१५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App