MWRRA भरती २०२० – मुदतवाढ

MWRRA Recruitment 2020


MWRRA Recruitment 2020 : महाराष्ट्र जल संसाधन नियामक प्राधिकरण, मुंबई येथे अध्यक्ष व सदस्य पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२० १५ मे २०२० १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रधान सचिव, जलसंपदा विभाग आणि सदस्य सचिव, निवड समिती, तिसरा मजला, मंत्रालय, मुंबई – ४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल २०२० १५ मे २०२० १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2WerPcS
शुद्धीपत्रक १ : https://bit.ly/3aqdSMn

शुद्धीपत्रक २ : https://bit.ly/2Z10Ti9

अधिकृत वेबसाईट : https://mwrra.org/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.