पदवीधरांना संधी – मुथूट फायनान्स लिमिटेड अंतर्गत 200 पदांची भरती

Muthoot Finance Bharti 2021

मुथूट फायनान्स लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ संबंध कार्यकारी पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ संबंध कार्यकारी
  • पद संख्या – 200 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.muthootfinance.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Muthoot Finance Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3pzBkOQ
ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/3pzBkOQ

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Priya bhosale says

    A post females ke liye nahi hai kya

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड