मनपा को-ऑप बँक मुंबई भरती २०१९
Municipal Co-Op Bank Mumbai Bharti 2019
मनपा को-ऑप बँक मुंबई येथे उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदांच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – उप महाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक
- पदसंख्या – ३ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- वयोमर्यादा –
- उप महाव्यवस्थापक पदाकरिता – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- उर्वरित पदाकरिता – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा कमी असावे.
- फीस – रु. १०००/-
- अर्ज करण्याचा पत्ता – पोस्ट बॉक्स क्रमांक १०२७, जनरल पोस्ट ऑफिस, मुंबई – ४००००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App