मुंबई विद्यापीठ भरती २०१९
Mumbai Vidyapeeth Recruitment 2019
मुंबई विद्यापीठ येथे संगणक साक्षर लिपिक / ज्येष्ठ स्टेनो पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संगणक साक्षर लिपिक / ज्येष्ठ स्टेनो
- शैक्षणिक पात्रता -उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे
- वेतनश्रेणी – रु. २४,०००/-
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कन्फ्युशियस संस्था, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. ८, तळ मजला, रानडे भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ९८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App