मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित !! | Mumbai University Bharti 2025
Mumbai University Recruitment 2025
Mumbai University Bharti 2025
Mumbai University Bharti 2025: Mumbai University is going to recruit for the posts of “Junior Engineer (Civil) & Junior Engineer (Electrical)”. There are total of 08 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates candidates may attend the walk-in interview at the given address on 17th June 2025. For more details about Mumbai University Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)” पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १७ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई.
- मुलाखतीची तारीख – १७ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://mu.ac.in/
Mumbai University Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
06 |
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | 02 |
Educational Qualification For Mumbai University Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering + experience. |
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | Degree in Electrical Engineering or Electronics Engineering + experience. |
Salary Details For Mumbai University Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | रु. ४०,०००/- प्रतिमाह. |
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | रु. ४०,०००/- प्रतिमाह. |
Selection Process For Mumbai University Job 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 17 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mu.ac.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/8RrFs |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mu.ac.in/ |
Table of Contents
Last date samplyavar msg aala
Address of this job?